लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा - Marathi News | "Pm Narendra Modi bows down to America", Rahul Gandhi targets PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

"निवडणूक संपली की, अदानी-अंबानी त्यांना नाचवतात." ...

"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले... - Marathi News | Population policy must be implemented as soon as possible RSS hosabale demands from the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...

"हे जनसंख्या धोरण जेवढ्या लवकर येईल, तेवढाच देशाला अधिक लाभ होईल...” ...

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले - Marathi News | Amit Shah's first reaction to congress Mallikarjun Kharge's demand to ban RSS spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले

"खर्गें यांची काय इच्छा आहे, हे मला माहीत आहे. पण ती कधीही पूर्ण होणार नाही.” ...

"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..." - Marathi News | Bihar Assembly Election 2025 - If Narendra Modi had thought, he would have occupied entire Pakistan in 5 hours - Jitan Ram Manjhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."

जे लोक गरिबांचा हक्क हिरावून कशीही सत्ता काबीज करू इच्छितात त्यांना दूर सारा असंही केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनी आवाहन केले. ...

पटेलांचे अखंड काश्मीरचे स्वप्न नेहरूंनी तोडले; पंतप्रधान मोदी यांची टीका - Marathi News | Nehru broke Sardar Patel dream of an independent Kashmir PM Modi criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पटेलांचे अखंड काश्मीरचे स्वप्न नेहरूंनी तोडले; पंतप्रधान मोदी यांची टीका

घुसखोरीवर लढा सुरू राहील ...

छत्तीसगडसाठी ऐतिहासिक क्षण! २५ वर्षांनंतर मिळणार भव्य विधानसभा; पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण - Marathi News | Historic moment for Chhattisgarh! A grand assembly will be built after 25 years; Prime Minister Modi will inaugurate it | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :छत्तीसगडसाठी ऐतिहासिक क्षण! २५ वर्षांनंतर मिळणार भव्य विधानसभा; पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण

Chhattisgarh New Vidhan Sabha Building: एकूण 51 एकर परिसरात पसरलेल्या या संकुलाचे बांधकाम 324 कोटी रुपये खर्च करून करण्यात आले आहे. ...

संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले... - Marathi News | Sanjay Raut will remain in isolation for 2 months! PM Narendra Modi Tweet Praying for speedy recovery and good health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...

मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन, आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ...

'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार... - Marathi News | India-America Defence Deal: America changed its tune during the 'tariff war', signed a major defense deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...

India-America Defence Deal: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतः या कराराची माहिती दिली. ...