लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात - Marathi News | Bihar Assembly Election 2025: 'Are you ashamed to take your father's name?', PM Modi hits out at Tejashwi Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात

'छठ महापर्वाला ड्रामा म्हणणाऱ्यांना बिहारची जनता धडा शिकवेल' ...

'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल - Marathi News | 'They should create a ministry of humiliation...' Priyanka Gandhi attacks PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. "अपमानाचे मंत्रालय" स्थापन करावे, असा टोला गांधी यांनी लगावला. छठपूजेवरील राहुल गांधींच्या विधानावर त्यांनी पंतप्रधान मोदींवर प्रत्युत्तर दिले. ...

चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना - Marathi News | India is preparing to teach China a lesson A plan worth more than rs 7000 crore is being prepared for rare earth magnets critical minerals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना

Rare Earth Magnets: चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. जाणून घ्या भारत काय करण्याच्या विचारात आहे. ...

‘विकसित बिहार’ म्हणजे युवकांना रोजगार, राज्याला प्रतिष्ठा प्राप्त होणार: पंतप्रधान मोदी - Marathi News | 'Developed Bihar' means employment for youth, prestige for the state PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘विकसित बिहार’ म्हणजे युवकांना रोजगार, राज्याला प्रतिष्ठा प्राप्त होणार: पंतप्रधान मोदी

जाहीर सभेत दिले ‘मोदी गॅरंटी’चे दाखले ...

मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा - Marathi News | India-America Relation: Don't make big promises; 10-20%..; Raghuram Rajan's warning regarding American tariffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा

India-America Relation: RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यापार कराराबाबत सूचक विधान केले आहे. ...

Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर! - Marathi News | Fact Check: Viral PM Modi Video Claiming Free Bike for Aadhaar Holders is Fake and AI-Generated | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!

Viral Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात... - Marathi News | PM Modi Bihar Election: 'Operation Sindoor caused explosions in Pakistan, and Congress lost its sleep', PM Modi's attack... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...

PM Modi Bihar Election: 'देशाची सुरक्षा दलं विजय मिळवतात, तेव्हा विरोधक त्यांच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.' ...

"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं - Marathi News | Those who do mathematics sitting in Delhi should come and see wind direction PM Modi makes big promises to the people of Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं

पुढच्या वर्षापर्यंत एक कोटी नवीन रोजगारनिर्मिती केली जाईल आणि त्यासाठी संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आह, असेही मोदी यांनी म्हटले आहे. ...