लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
'राजकीय देणग्यांसाठी मोदींनी विमानतळ, खाणी, जमिनी विकल्या', राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | 'Narendra Modi sold airports, mines, lands for political donations', Rahul Gandhi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजकीय देणग्यांसाठी मोदींनी विमानतळ, खाणी, जमिनी विकल्या', राहुल गांधींचा हल्लाबोल

इलेक्टोरल बाँड योजनेवरुन राहुल गांधी केंद्रावर सडकून टीका करत आहेत. ...

LMOTY2024 :'चार सौ पार' कसं जमवणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'पॉलिटिकल केमिस्ट्री' - Marathi News | LMOTY2024 Devendra Fadnavis said 'Political Chemistry' Over 400 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'चार सौ पार' कसं जमवणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'पॉलिटिकल केमिस्ट्री'

LMOTY2024 And Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी 'चार सौ पार' कसं जमवणार? हे सांगताना 'पॉलिटिकल केमिस्ट्री' सांगितली आहे. ...

'पीएम मोदींचा वाढता आलेख खाली आणावा लागेल', शेतकरी नेत्याचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Farmers Protest 'we have to take down PM Modis growing graph', farmer leader's video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएम मोदींचा वाढता आलेख खाली आणावा लागेल', शेतकरी नेत्याचा व्हिडिओ व्हायरल

Farmers Protest भारतीय किसान युनियन सिद्धूपूरचे अध्यक्ष जगजीत सिंह डल्लेवाल यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

'इलेक्टोरल बाँड भाजपाच्या भ्रष्ट धोरणांचा पुरावा', राहुल गांधींचा केंद्र सरकारवर घणाघात - Marathi News | Electoral Bond Scheme Ban: 'Electoral Bonds Proof of BJP's Corrupt Policies', Rahul Gandhi Attacks Central Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इलेक्टोरल बाँड भाजपाच्या भ्रष्ट धोरणांचा पुरावा', राहुल गांधींचा केंद्र सरकारवर घणाघात

Electoral Bond Scheme Ban: लोकसभा निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बाँड योजना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ...

Farmers Protest : "शेतकऱ्यांच्या मागण्या नवीन नाहीत, हा आमच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे" - Marathi News | Farmers Protest We should be allowed to protest peacefully says Farmer leader Sarwan Singh Pandher | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांच्या मागण्या नवीन नाहीत, हा आमच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे"

Farmers Protest : "आम्हाला राजधानीत शांततेने आंदोलन करण्याची परवानगी दिली पाहिजे, सरकारने सर्व अडथळे दूर करावेत" असंही पंढेर यांनी म्हटलं. ...

अबू-धाबी येथे मंदिराच्या उद्घाटनानंतर, पंतप्रधान मोदींनी केला 'कुराण'चा उल्लेख; काय म्हणाले? - Marathi News | After inaugurating a temple in Abu Dhabi, PM Modi mentioned the Quran said muslim quran stories in abu dhabi first hindu temple wall | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अबू-धाबी येथे मंदिराच्या उद्घाटनानंतर, पंतप्रधान मोदींनी केला 'कुराण'चा उल्लेख; काय म्हणाले?

कुराणचा उल्लेख करत, मंदिर जागतिक एकतेचे प्रतीक आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे... ...

PM मोदींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचे 'नापाक' कृत्य; सीमेवर केला गोळीबार - Marathi News | Pakistan Ceasefire violation: Pakistan's firing ahead of PM Modi's visit; Firing at the border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचे 'नापाक' कृत्य; सीमेवर केला गोळीबार

Pakistan Ceasefire Violation: पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जात आहेत. ...

“UAE केवळ बुर्ज खलिफासाठी नाही, तर हिंदू मंदिरासाठीही ओळखले जाईल”: PM नरेंद्र मोदी - Marathi News | pm narendra modi said now uae not only knows for burj khalifa but also baps hindu temple in abu dhabi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“UAE केवळ बुर्ज खलिफासाठी नाही, तर हिंदू मंदिरासाठीही ओळखले जाईल”: PM नरेंद्र मोदी

PM Narendra Modi In UAE Abu Dhabi: भारतात राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले. भारतमातेचा पुजारी आहे. याचा मला अभिमान आहे, असे पंतप्रधान मोदींनी अबुधाबीतील भव्य हिंदू मंदिराच्या उद्घाटनावेळी म्हटले आहे. ...