लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
सारी दुनिया जानती है, आयेगा तो मोदीही... भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत आणण्याचा पंतप्रधानांचा निर्धार - Marathi News | Prime Minister narendra modi determination to bring BJP to power for the third time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सारी दुनिया जानती है, आयेगा तो मोदीही... भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत आणण्याचा पंतप्रधानांचा निर्धार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय अधिवेशनात पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. ...

'तेथे तुम्ही कुणी ओबीसी चेहरा बघितला'? राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावरून राहुल गांधींचा प्रश्न, म्हणाले... - Marathi News | rahul gandhi says pm narendra modi amitabh bachchan aishwarya rai was in the ram mandir pran pratishtha program but was no the obc, sc, st there | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'तेथे तुम्ही कुणी ओबीसी चेहरा बघितला'? राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावरून राहुल गांधींचा प्रश्न, म्हणाले...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला रविवारी दुपारी 4 वाजता येथील स्वराज भवनासमोरून सुरुवात झाली होती. ...

जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज पंचत्वात विलीन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली... - Marathi News | Jain Muni Acharya Vidyasagar Maharaj death, PM Modi pays homage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज पंचत्वात विलीन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली...

देशातील प्रसिद्ध जैन मुनी आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज यांनी 'सल्लेखना'द्वारे देहत्याग केला. ...

'मला अनेक देशांकडून सप्टेंबरपर्यंतची निमंत्रणं, त्यांनाही माहीत आहे...'; PM मोदी स्पष्टच बोलले - Marathi News | I have invitations from many countries until September says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला अनेक देशांकडून सप्टेंबरपर्यंतची निमंत्रणं, त्यांनाही माहीत आहे...'; PM मोदी स्पष्टच बोलले

भाजपच्या या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखा जोखाच मांडला नाही, तर तिसऱ्या टर्मसाठी शड्डूही ठोकला आहे. ...

'अब की बार 400 पार...', BJP च्या राष्ट्रीय अधिवेशनातून PM मोदींनी फुंकले लोकसभेचे रणशिंग - Marathi News | LokSabha-Election-pm-narendra-modi-address-bjp-national-convention-2024-at-bharat-mandapam-delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अब की बार 400 पार...', BJP च्या राष्ट्रीय अधिवेशनातून PM मोदींनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

'आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक, त्यांच्याप्रमाणे आमचेही ध्येयावर लक्ष.' ...

'सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांचे उद्दिष्ट फक्त...';अमित शाह यांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Union Home Minister Amit Shah today criticized the dynasticism of the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांचे उद्दिष्ट फक्त...';अमित शाह यांचा विरोधकांवर निशाणा

इंडिया आघाडीवर टीका करताना अमित शाह म्हणाले की, त्यात सहभागी असलेले सर्व पक्ष घोटाळ्यांमध्ये सामील झालेले आहेत. ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली; ३ लाख मेट्रिक टन निर्यातीला मंजुरी - Marathi News | Big decision of Modi government Onion export ban lifted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे, कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी हटवण्यात आली आहे. ...

पुढील शंभर दिवस बुथवर काम करा; पंतप्रधान मोदींचे राष्ट्रीय अधिवेशनात भाजप कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Work at the booth for the next hundred days; Prime Minister Modi's appeal to BJP workers at the national convention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील शंभर दिवस बुथवर काम करा; पंतप्रधान मोदींचे राष्ट्रीय अधिवेशनात भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

आगामी लोकसभा निवडणुकीत कमळाचा विजय निश्चित करण्यासाठी पुढचे शंभर दिवस भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट मतदान केंद्रावरच (बूथ पातळी) काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...