Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानुसार, एका विद्यार्थ्याने रामभजन अवधमध्ये ‘एक दिन ऐसा आया..’ लिहिले आणि शेवटी जय श्रीराम असे लिहिले आहे. ...
पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एस्प्लनेड-हावडा मैदान भागात ही मेट्रो हुगळी नदीतील पाण्याखालून बांधलेल्या बोगद्यातून धावणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. ...
लोकसभा निवडणुकीची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात दौरे सुरू केले आहेत. जम्मू काश्मीर मधील कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच जम्मू दौऱ्यावर जात आहेत. ...