लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
समाजसेविका, लेखिका सुधा मूर्ती राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन - Marathi News | Social worker, writer Sudha Murthy in Rajya Sabha; Prime Minister Narendra Modi congratulated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समाजसेविका, लेखिका सुधा मूर्ती राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

सुधा मूर्ती यांनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्याचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, स्त्रीशक्तीने देशाचे भविष्य घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  ...

'मोदींवर वैयक्तिक टीका करुन विरोधक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत'-ओमर अब्दुल्ला - Marathi News | Lok Sabha Election 2024 : 'Opponents are shooting themselves by criticizing Modi personally'-Omar Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदींवर वैयक्तिक टीका करुन विरोधक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत'-ओमर अब्दुल्ला

'चौकीदार चोर है, अदानी-अंबानी, राफेल, कुटुंब, हे सगळे मुद्दे पंतप्रधान मोदींच्या विरोधात चालत नाहीत.' ...

Gratuity वर मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता २५ लाखांपर्यंतची रक्कम Tax Free - Marathi News | ahead of lok sabha election Modi government s big decision on gratuity now up to 25 lakhs tax free | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gratuity वर मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता २५ लाखांपर्यंतची रक्कम Tax Free

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रॅच्युईटीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Video: ...तेव्हा खासदार होण्यास दिला होता नकार?; सुधा मूर्तींचा तो व्हिडिओ आला समोर - Marathi News | ... was refused to become an MP then?; That video of Sudha Murthy came in front when visit parliment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: ...तेव्हा खासदार होण्यास दिला होता नकार?; सुधा मूर्तींचा तो व्हिडिओ आला समोर

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सुधा मूर्ती यांनी संसद सभागृहाला भेट दिली होती. ...

सुधा मूर्ती यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन  - Marathi News | Sudha Murthy is elected to the Rajya Sabha as the President's appointed MP, Prime Minister Narendra Modi congratulated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुधा मूर्ती यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन 

Sudha Murthy News: प्रख्यात उद्योजिका, समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. ...

भाजपाच्या ४८ जागा कमी करणं ही आपली जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं लोकांना आवाहन - Marathi News | It is our responsibility to reduce BJP's 48 seats; Prakash Ambedkar's appeal to the people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या ४८ जागा कमी करणं ही आपली जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं लोकांना आवाहन

आपली सत्ता गेली आणि उद्या चौकशी झाली तर आपण जेलमध्ये जाऊ शकतो त्यामुळे ते लटलट कापायला लागलेत अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर केली. ...

"त्यांना आत्ताच का सूचलं?"; गॅस सिलेंडर दरकपातीवर सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | "Why did they notice it now?"; Supriya Sule's question on gas cylinder price cut to modi sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्यांना आत्ताच का सूचलं?"; गॅस सिलेंडर दरकपातीवर सुप्रिया सुळेंचा सवाल

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ...

"मोदीला मी देव मानत नाही"; उद्धव ठाकरेंनी तुळजापुरातून रणशिंग फुंकले - Marathi News | On seeing Tulja Bhawani, Uddhav Thackeray blew his trumpet of loksabha and critics on Narendra Modi | Latest dharashiv Photos at Lokmat.com

धाराशिव :"मोदीला मी देव मानत नाही"; उद्धव ठाकरेंनी तुळजापुरातून रणशिंग फुंकले

शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय धाराशिव दौऱ्यावर असून धाराशिवमधूनच त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं आहे. ...