लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
एक कोटी कुटुंबांची मोफत विजेसाठी नोंदणी; ‘त्यांना’ मिळणार सरकारचे अनुदान - Marathi News | Registration of one crore households for free electricity; 'They' will get government subsidy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक कोटी कुटुंबांची मोफत विजेसाठी नोंदणी; ‘त्यांना’ मिळणार सरकारचे अनुदान

आसाम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू व उत्तर प्रदेशमधून ५ लाखांहून अधिक नोंदणी ...

‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही', अज्ञातांकडून बॅनरबाजी   - Marathi News | bannered by unknown person in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही', अज्ञातांकडून बॅनरबाजी  

‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही!’ अशा फलकबाजीने शहरातील राजकीय वातावरण कमालिचे तापले आहे. ...

Narendra Modi : "निवडणुकीसाठी आम्ही तयार, अब की बार, 400 पार"; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | pm narendra modi first reaction after ec announced lok sabha election 2024 dates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणुकीसाठी आम्ही तयार, अब की बार, 400 पार"; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

Narendra Modi And Lok Sabha Elections 2024 : निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

खादी आणि ग्रामोद्योग आयोगतर्फे ग्रामीण कामगारांना टूल किट प्रदान - Marathi News | khadi and village industries commission provides tool kit to rural workers in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खादी आणि ग्रामोद्योग आयोगतर्फे ग्रामीण कामगारांना टूल किट प्रदान

भारत सरकारतर्फे शनिवारी राज्यातील ग्रामीण कामगारांना उच्च गुणवत्ता टूल किट प्रदान केले.  ...

७ टप्प्यांत मतदानाचा मोदींना फायदा? विरोधकांच्या आरोपावर निवडणूक आयोगाचं उत्तर - Marathi News | Election Commission Commissioner Rajiv Kumar has announced the dates for the Lok Sabha Elections 2024 and voting will be held in seven phases, he also responded to the opposition's allegations  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ टप्प्यांत मतदानाचा मोदींना फायदा? विरोधकांच्या आरोपावर आयोगाचं उत्तर

Election Commission: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.  ...

'या' सरकारी स्कीमवर तुटून पडले लोक, ₹ ७८००० चा मिळतोय फायदा; पंतप्रधान म्हणाले, "त्वरित..."  - Marathi News | People jumps on PM Surya Ghar Muft Bijli Yojana government scheme getting benefit of rs 78000 The Prime Minister said to quickly apply for this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी स्कीमवर तुटून पडले लोक, ₹ ७८००० चा मिळतोय फायदा; पंतप्रधान म्हणाले, "त्वरित..." 

देशाच्या सर्व भागातून नोंदणी केली जात आहे. आसाम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये 5 लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे. ...

निवडणुकीपूर्वी लाखो कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं गिफ्ट, DA वाढीनंतर आता बेसिक सॅलरीही १७% वाढली - Marathi News | Modi government gift to lic lakhs of employees before elections after DA increase now basic salary has also increased by 17 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवडणुकीपूर्वी लाखो कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं गिफ्ट, DA वाढीनंतर आता बेसिक सॅलरीही १७% वाढली

मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. ...

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी पंतप्रधान मोदींचे देशाला पत्र; म्हणाले, 'विकसित भारतासाठी ...; - Marathi News | PM Modi's letter to the nation ahead of election announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी पंतप्रधान मोदींचे देशाला पत्र; म्हणाले, 'विकसित भारतासाठी ...;

आज दुपारी ३ वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते यापूर्वीच पंतप्रधान मोदींनी देशाला पत्र लिहिले आहे. ...