Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
नेहा हिरेमठच्या हत्येसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, व्होट बँकेचे भूकेले सरकार लोकांना संरक्षण देऊ शकत नाही. महत्वाचे म्हणजे, काँग्रेस नगरसेवकाची ही मुलगी हुबळी येथील महाविद्यालयात एमसीएला शिकत होती. ...
मुस्लीम सर्वाधिक कंडोमचा वापर करतात, हे सांगतांना मला जराही प्रकारची लाज वाटत नाही, असे म्हणत, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीनचे (AIMIM) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला. ...
मोदी म्हणाले, "वायनाडमध्ये ज्या लोकांचा संबंध बंदी घातलेल्या पीएफआयसोबत आहे, अशा लोकांकडून या संघटनेची मदत घेतली जात आहे. हेच तर काँग्रेसचे ट्रॅक रेकॉर्ड आहे. दहशत वाद्यांना मारल्यानंतर या लोकांच्या डोळ्यात पाणी येत होते. ...