शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस; २९ एप्रिलपर्यंत उत्तर मागवले

सोलापूर : पंतप्रधान माेदी, उद्धव ठाकरे एकाच दिवशी साेलापुरात, काॅंग्रेसकडून प्रियंका यांच्या ‘राेड शाे’साठी प्रयत्न

राष्ट्रीय : Narendra Modi : राहुल गांधींना माझा अपमान करण्यात मजा येते; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जोरदार पलटवार

महाराष्ट्र : ‘जो घरच्या मंगळसूत्राला मान देऊ शकला नाही, त्याने इतरांच्या…’ संजय राऊत यांची बोचरी टीका 

गोवा : पंतप्रधानांच्या सभेसाठी जय्यत तयारी; ५० हजारांपेक्षा जास्त लोक येण्याचा भाजपाचा दावा

राष्ट्रीय : Rahul Gandhi : पराभवाच्या भीतीने थरथरत आहेत नरेंद्र मोदी; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात

पुणे : मुस्लिम समाजाबाबत पंतप्रधान नरेंद्र माेदींचे विधान खेदजनक; मुस्लिम सत्यशाेधक मंडळाची भूमिका

राष्ट्रीय : ५ वर्षात ५ पंतप्रधान, पंतप्रधानांच्या खुर्चीचा लिलाव…, मोदींनी सांगितला इंडिया आघाडीचा फॉर्म्युला 

राष्ट्रीय : निवडणुकीत संपत्तीचा वाद! सॅम पित्रोदांच्या वारसा करासंदर्भातील विधानांवरून राजकारण पेटले

संपादकीय : भाजपने ‘आप’शी खुन्नस घेण्याचे कारण...