शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : Narendra Modi : जितकं जास्त मतदान होईल, तितकी...; दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन

पुणे : पुण्यातील MVA च्या उमेदवारांना मिळणार 'बुस्ट'; मोदींच्या सभेनंतर राहूल गांधींचीही तोफ धडाडणार

मुंबई : “PM मोदी-अमित शाह अजूनपर्यंत तुळजाभवानी मंदिरात का गेले नाहीत”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

मुंबई : छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांना परत घेणार का? शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर

महाराष्ट्र : पराभवाच्या भितीने घाबरलेले पंतप्रधान मोदी वाट्टेल ते खोटं नाटं बोलत आहेत; काँग्रेसची बोचरी टीका

राष्ट्रीय : अरविंद केजरीवालांवर 24 तास लक्ष, तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं; आप नेत्याचं मोदींना पत्र

गोवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

राष्ट्रीय : EVM वर मोदींचा फोटो नाही, मतदान करणार नाही; अडून बसली महिला! पंतप्रधान मोदीही भावूक

राष्ट्रीय : 'कान उघडून ऐका, मोदी जिवंत असेपर्यंत...', OBC आरक्षणावरुन PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

राष्ट्रीय : आज मला पहिल्यांदा वस्तुस्थिती मांडायची आहे...; राजीव गांधींचं नाव घेत PM मोदींचा काँग्रेसवर सर्वात मोठा हल्ला