शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

मध्य प्रदेश : ते 'वन इयर, वन पीएम'चा फॉर्म्युला तयार करतायत, विरोधकांच्या आघाडीवर PM मोदींचा तगडा प्रहार

मध्य प्रदेश : धार्मिक आरक्षणावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरलं, 400 हून अधिक जागा का हव्यात हेही सांगितलं!

सोलापूर : मोदींनी या देशाला अन्यायाची राजधानी बनवले : राहुल गांधी

राष्ट्रीय : Rajnath Singh : वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा

फिल्मी : पंतप्रधान मोदींच्या 'मुस्लिम कोटा' वरील वक्तव्यावर लारा दत्ताची प्रतिक्रिया; म्हणाली, एवढं धाडस...

राष्ट्रीय : एवढे काम केले, तरी तिकीट कापले; लडाखचे भाजपा खासदार नामग्याल बंडखोरीच्या तयारीत

सातारा : पंतप्रधान मोदी यांची २९ एप्रिलला कऱ्हाडमध्ये सभा, पालकमंत्री शंभुराज देसाईंनी दिली माहिती 

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदी यांनी भारतात पुन्हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आणला; शरद पवारांची सणसणीत टीका

व्यापार : अमेरिकेतही मोदींसारख्या नेत्याची नितांत गरज, कोणी केलं कौतुक? अब्जोवधींच्या कंपनीचे आहेत प्रमुख

राष्ट्रीय : वारसा कर: वडिलोपार्जित संपत्तीपैकी ५५ टक्के सरकारने घेतली तर? सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर मोदींची टीका