लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
युद्धजन्य परिस्थितीतही भारतीय शेतकरी सुरक्षित: पंतप्रधान मोदी  - Marathi News | indian farmers safe even in war like conditions said pm Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धजन्य परिस्थितीतही भारतीय शेतकरी सुरक्षित: पंतप्रधान मोदी 

सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टनांहून अधिक कोळसा उत्पादन करून भारताने विक्रम केला आहे.   ...

युद्धामुळे कोरोनासारखे संकट; सतर्क राहा, बिकट स्थिती दीर्घकाळ टिकण्याची शक्यता: PM मोदी - Marathi News | war can cause a crisis like corona be alert the bad situation is likely to last for a long time said pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धामुळे कोरोनासारखे संकट; सतर्क राहा, बिकट स्थिती दीर्घकाळ टिकण्याची शक्यता: PM मोदी

या संकटाचा देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. ...

"आम्ही वाट बघतोय, पंतप्रधान मोदी रशियाच्या दौऱ्यावर येतील", इराण युद्ध सुरू असतानाच रशियाचे परराष्ट्र मंत्री काय बोलले? - Marathi News | "Prime Minister Narendra Modi may visit Russia", what did the Russian Foreign Minister say while the Iran war was going on? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आम्ही वाट बघतोय, पंतप्रधान मोदी रशियाच्या दौऱ्यावर येतील", इराण युद्ध सुरू असतानाच रशियाचे परराष्ट्र मंत्री काय बोलले?

PM Modi Russia Visit: इराण-इस्रायल युद्ध पेटलेले असतानाच रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.  ...

Arvind Kejriwal : "प्रत्येक संकटाचं ओझं जनतेवरच का लादलं जातं?"; मोदींच्या विधानावर केजरीवालांचा पलटवार - Marathi News | Arvind Kejriwal hits back at pm Narendra Modi statement in loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्येक संकटाचं ओझं जनतेवरच का लादलं जातं?"; मोदींच्या विधानावर केजरीवालांचा पलटवार

Arvind Kejriwal And Narendra Modi : आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

मध्य पूर्वेतील युद्धात भारताचा 'प्लॅन बी' ठरतोय यशस्वी; PM नरेंद्र मोदींनी संसदेत केला उल्लेख - Marathi News | US Isreal Iran War: India 'Plan B' is proving successful in the Middle East war; PM Narendra Modi mentioned it in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य पूर्वेतील युद्धात भारताचा 'प्लॅन बी' ठरतोय यशस्वी; PM नरेंद्र मोदींनी संसदेत केला उल्लेख

भारतावरील परिणाम कमी करण्यासाठी सरकार धोरणात्मक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.  ...

आधी २७ देशांकडून एलपीजी, कच्चे तेल आणायचो, आता ही संख्या... ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे इंधन आणि अन्नसुरक्षेवर मोठे वक्तव्य - Marathi News | PM Modi on Middle East War: Earlier we used to import LPG, fuel from 27 countries, now this number...; Prime Minister Narendra Modi's big statement on fuel and food security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी २७ देशांकडून एलपीजी, कच्चे तेल आणायचो, आता ही संख्या... ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे इंधन आणि अन्नसुरक्षेवर मोठे वक्तव्य

पंतप्रधान मोदींचे लोकसभेत पश्चिम आशियातील युद्धावर मोठे विधान. २७ ऐवजी आता ४१ देशांकडून इंधन आयात. ३.७५ लाख भारतीय सुरक्षित मायदेशी परतले. ...

PM Modi: होर्मुझची सामुद्रधुनी भारतासाठी महत्त्वाची का? लोकसभेत मोदींनी मांडलं आर्थिक गणित! - Marathi News | PM Modi: Why is the Strait of Hormuz important for India? Modi presented economic calculations in the Lok Sabha! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होर्मुझची सामुद्रधुनी भारतासाठी महत्त्वाची का? लोकसभेत मोदींनी मांडलं आर्थिक गणित!

PM Modi On Middle East War: मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत देशाच्या सुरक्षेच्या आणि राजनैतिक प्रयत्नांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली. ...

पीएम मोदींनी संसदेत सांगितलं वास्तव! आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय, पण युद्धामुळे भारतासमोर मोठी आव्हानं... - Marathi News | Iran-Israel war poses major challenges to India: Modi's statement in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम मोदींनी संसदेत सांगितलं वास्तव! आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय, पण युद्धामुळे भारतासमोर मोठी आव्हानं...

'सध्या भारताकडे ५.३ दशलक्ष मेट्रिक टनांहून अधिक कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे.' ...