लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी पीएम मोदी काश्मीरमध्ये दाखल, राज्यात हाय अलर्ट जारी... - Marathi News | PM Modi Kashmir Visit: PM Modi arrives in Kashmir for International Yoga Day, high alert issued in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी पीएम मोदी काश्मीरमध्ये दाखल, राज्यात हाय अलर्ट जारी...

PM Modi Kashmir Visit : जम्मू-काश्मीर दौऱ्यात पीएम मोदी 1500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. ...

अग्निवीर, NEET अन् आता NET...सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना बसल्या-बसल्या मिळाले मुद्दे - Marathi News | Agniveer, NEET and NET; opposition has got issues to surround the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निवीर, NEET अन् आता NET...सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना बसल्या-बसल्या मिळाले मुद्दे

24 जूनपासून सुरू होणारे संसदेचे अधिवेशन वादळी ठरणार. ...

आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये, लवकर मार्ग काढावा- शरद पवार - Marathi News | The Center should not take a passive stance on the issue of reservation, it should find a way out early - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये, लवकर मार्ग काढावा- शरद पवार

केंद्राला यात बघ्याची भूमिका घेता येणार नाही, असे आव्हान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिले आहे... ...

"आधी कोणाला मारायचं असतं तर..."; वाराणसीतल्या 'त्या' घटनेवरुन राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका - Marathi News | Rahul Gandhi criticism of the incident of throwing slippers at Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आधी कोणाला मारायचं असतं तर..."; वाराणसीतल्या 'त्या' घटनेवरुन राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यावर चप्पल फेकल्याचा दावा करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

"PM मोदींनी युद्ध थांबवले, पण देशातील पेपरफुटी थांबवू शकले नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | UG NEET Paper Leak : "PM Modi stopped war, but could not stop paper leak", Rahul Gandhi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदींनी युद्ध थांबवले, पण देशातील पेपरफुटी थांबवू शकले नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल

"सर्व शैक्षणिक संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहील." ...

केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही; OBC, मराठा आरक्षणावरून शरद पवारांनी सुनावलं - Marathi News | Sharad Pawar demands that central government should clarify its stand on Maratha and OBC reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही; OBC, मराठा आरक्षणावरून शरद पवारांनी सुनावलं

गेल्या २ दिवसांपासून शरद पवार बारामतीतील विविध गावांच्या भेटीगाठी घेत लोकांशी संवाद साधत आहेत.  ...

पंतप्रधान मोदी 5 वर्षे कसं चालवणार सरकार? 'योग वाली सरकार' म्हणत बाबा रामदेव स्पष्टच बोलले - Marathi News | pm narendra modi complete five years as pm in third time also says yog guru baba ramdev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी 5 वर्षे कसं चालवणार सरकार? 'योग वाली सरकार' म्हणत बाबा रामदेव स्पष्टच बोलले

संपूर्ण देशभरात शुक्रवारी (२१ जून २०२४) आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. यासंदर्भात विविध ठिकाणी तयारीही सुरू आहे.  ...

Vadhavan Port महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वाढवण येथे बारमाही बंदर उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Union Cabinet approves construction of perennial port at Vadhavan in Palghar district of Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vadhavan Port महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वाढवण येथे बारमाही बंदर उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील वाढवण येथे ७६,२०० कोटी रुपये मूल्याचे बारमाही ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट प्रमुख बंदर उभारण्यास मंजुरी दिली. ...