शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरकरांसाठी प्रचाराचा हॉट डे ठरणार आजचा गुरुवार!

छत्रपती संभाजीनगर : नरेंद्र मोदींच्या सभेसाठी आज जालना रोड दुपारी १२ ते ४ पर्यंत बंद; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

महाराष्ट्र : भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद

मुंबई : मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!

राष्ट्रीय : नितीश कुमार पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले, पंतप्रधान मोदी तत्काळ खुर्चीवरून उठले अन्...; सभेचा VIDEO व्हायरल

पुणे : Pune: काळे कपडे परिधान करणाऱ्यांचा हिरमाेड; शेकडोंना मोदींच्या सभास्थानी जाण्यापासून अडवले

पुणे : Video: पुण्यातील पंतप्रधानांच्या सभेत ‘एक मराठा, लाख मराठा’ची घाेषणा; VVIP रांगेत गोंधळाचे वातावरण

पुणे : ‘वेल कनेक्टिव्हिटी’ शहर बनवणार; पुढील ५ वर्षात पुणे विकासाची नवी उड्डाणे घेणार, PM मोदींची ग्वाही

पुणे : त्यांच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलता येणार नाही; आठवलेंचा राहुल गांधींवर निशाणा

राष्ट्रीय : फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल...; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!