लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड - वाघाळा महानगरपालिका

नांदेड - वाघाळा महानगरपालिका, मराठी बातम्या

Nanded-waghala municipal corporation, Latest Marathi News

अवैध बांधकामावरील कारवाईसाठी कनिष्ठ अभियंत्यांना कंत्राटींची अतिरिक्त कुमक - Marathi News | Additional contractual contracts for junior engineers to take action on illegal construction | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अवैध बांधकामावरील कारवाईसाठी कनिष्ठ अभियंत्यांना कंत्राटींची अतिरिक्त कुमक

शहरात अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्यांना आता कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांची मदत देण्यात आली असून या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांनी आपली मुळ कामे सांभाळून अवैध बांधकामावर कारवाई करण्यासाठी क् ...

नांदेडमध्ये स्वच्छता कामगारांना मिळाले गणवेश - Marathi News | Uniforms to cleaner workers in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये स्वच्छता कामगारांना मिळाले गणवेश

घाणीत उतरुन काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येत आहे़ याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच महापालिका आणि संबधित कंपनीने त्याची दखल घेत सोमवारी स्वच्छता कामगारांना गणवेशासह हॅन्डग्लोज आणि मास्कचे वाटप केले़ स्वच्छतेचे काम करणाºय ...

नांदेडमध्ये स्वच्छता कामगारांच्या आरोग्याशी खेळ - Marathi News | Nanded cleanliness workers' no proper instrument | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये स्वच्छता कामगारांच्या आरोग्याशी खेळ

शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत असून शहर स्वच्छतेच्या नावाखाली शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात येत आहे़ परंतु स्वच्छतेची मुख्य जबाबदारी असलेल्या कामगारांची मात्र हेळसांड करण्यात येत आहे़ घाणीत उतरुन काम करणाऱ्या या कामगारांना ...

नांदेड मनपातील १४५ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती - Marathi News | Terminal promotion to 145 employees of Nanded Municipal Corporation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपातील १४५ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती

महापालिकेतील १४५ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय आयुक्त लहुराज माळी यांनी घेतला आहे़ आयुक्तांच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे़ ...

नांदेड मनपाच्या ११३ लेटलतिफांना नोटिसा - Marathi News | Notice to 113 passengers of Nanded Municipal | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपाच्या ११३ लेटलतिफांना नोटिसा

महापालिकेतील लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर आयुक्त लहुराज माळी यांनी पदभार स्वीकारताच कारवाईचा बडगा उगारला होता़ परंतु, आयुक्तांच्या कारवाईनंतरही ‘हम नही सुधरेंगे’ या भूमिकेत असलेले कर्मचारी मर्जीप्रमाणे वागत आहेत़ शुक्रवारी सहाय्यक आयुक्त अजितपालसिंग संधू या ...

नांदेड मनपात नवे गडी, नवे राज - Marathi News | Nanded Mantapp New Road, New Raj | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपात नवे गडी, नवे राज

महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांना आयुक्त लहुराज माळी यांनी विभागांचे वाटप केले असून या विभाग वाटपात राज्यसेवेतील अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. त्याचवेळी स्थानिक सहायक आयुक्तांना मात्र महत्त्वाचे विभाग देण्यात आले नसल्याने स्थानिक अधिकाºयांमध्ये मात् ...

बचत गटांनाच काम द्या - Marathi News | Do the same to saving groups | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बचत गटांनाच काम द्या

पर्यावरणाला हानीकारक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्या वापरास बंदी घातल्यानंतर कापडी पिशव्याबाबत जनजागृती करावी यासाठी महापालिकेच्या वतीने वाटप करण्यात येणा-या मोफत कापडी पिशव्याचे काम महिला बचत गटामार्फतच करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी महा ...

नांदेड महापालिकेची पुरवठा विभागाची ठेकेदारास नोटीस - Marathi News | Nanded Municipal Corporation's contractor's notice to the contractor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिकेची पुरवठा विभागाची ठेकेदारास नोटीस

शासकीय वितरण व्यवस्थेसाठी असलेले धान्य काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने वाहतूक कंत्राटदारास नोटीस बजावली आहे. त्यात पोलिसाकडूनही या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. ...