शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

नागपूर : राष्ट्रपती राजवटीबद्दल काँग्रेस राज्यपालांना निवेदन देणार - नाना पटोले

महाराष्ट्र : काँग्रेसची राष्ट्रपती राजवटीची मागणी; बावनकुळे म्हणाले, “पुढे सत्ता येणार नाही म्हणून...”

महाराष्ट्र : राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती, जनता उपाशी सरकार मात्र तुपाशी , नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : “सध्याची परिस्थिती चांगली नाही, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी”; काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र : “भ्रष्ट भाजपचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू”; काँग्रेसचा थेट इशारा

राष्ट्रीय : ४८ जागांवर लोकसभेची तयारी, पण...; नाना पटोलेंनी सांगितला दिल्ली बैठकीचा वृत्तांत

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील दिग्गज काँग्रेस नेते दिल्लीत; खर्गे-गांधींसोबत महत्वाची बैठक, नाना पटोले म्हणाले...

महाराष्ट्र : PM मोदी म्हणाले, काँग्रेस 'लूट की दुकान'; नाना पटोलेंचा पलटवार

मुंबई : “राहुल गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, सुप्रीम कोर्टात जाऊ”; काँग्रेसची घणाघाती टीका

महाराष्ट्र : “भ्रष्टाचार भाजपच्या रक्तातच, ‘भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही’ ही PM मोदींची पोकळ गर्जना”