लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
काँग्रेसच्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यांवर दहा दिवसांत कारवाई! - Marathi News | In the Gondia District Congress Party, factionalism is in the open, internal strife is on the rise | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :काँग्रेसच्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यांवर दहा दिवसांत कारवाई!

काँग्रेस बचाव आंदोलन स्थगित : प्रदेश उपाध्यक्षांची मध्यस्थी, मुंबईत होणार मंथन ...

अमरावती लोकसभा काँग्रेसने राखावी, नेत्यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मागणी - Marathi News | Amravati should be retained by the Lok Sabha Congress, the leaders demand from state president Nana Patole | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती लोकसभा काँग्रेसने राखावी, नेत्यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मागणी

आयाराम-गयारामांना करू हद्दपार : तीन आमदार, बाजार समित्यांचा दिला दाखला ...

फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला, म्हणाले - ते ज्या पक्षाचं प्रतिनिधीत्व करतात तेथे प्रात:विधीला जायला.. - Marathi News | Devendra Fadnavis harsh reply on nana patole comment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला, म्हणाले - ते ज्या पक्षाचं प्रतिनिधीत्व करतात तेथे प्रात:विधीला जायला..

नाना पटोलेंच्या टीकेवर फडणवीसांचे प्रत्युत्तर ...

अमरावती लोकसभेची जागा कॉंग्रेसच्या ताब्यात घ्या; कॉंग्रेस नेत्यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मागणी - Marathi News | Amravati Lok Sabha seat taken over by Congress; Demand of Congress leaders to State President Nana Patole | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती लोकसभेची जागा कॉंग्रेसच्या ताब्यात घ्या; कॉंग्रेस नेत्यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मागणी

अमरावती लोकसभा मतदार संघ कॉंग्रेसने का ताब्यात घ्यावा, याची चिकित्सक मांडणी आ. यशोमती ठाकूर यांनी प्रदेश कॉंग्रेसकडे केली. ...

"लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज, भाजपाचा पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह" - नाना पटोले - Marathi News | "Congress is ready for Lok Sabha elections, enthusiasm among workers to defeat BJP" - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज, भाजपाचा पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह''

Congress: काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह असून निवडणुका कधीही झाल्या तरी काँग्रेस पक्ष तयार आहे, असे  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.  ...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुध्द सुशीलकुमार शिंदे गट आक्रमक - Marathi News | Sushil Kumar Shinde group is aggressive against Congress state president Nana Patole | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुध्द सुशीलकुमार शिंदे गट आक्रमक

सोलापूरचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार शिंदे यांच्याकडे असावा, असेही नरोटे म्हणाले.  ...

"शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना म्हणजे नमो फसवी योजना" नाना पटोलेंचा टोला - Marathi News | "Shinde-Fadnavis government's Namo Shetkari Maha Sanmanman Yojana is Namo Fasavi Yojana" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना म्हणजे नमो फसवी योजना''

Nana Patole Criticize Shinde-Fadanvis Government: शिंदे फडणवीस सरकार म्हणजे घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे. घोषणा, इव्हेंट, जाहिरातबाजी यापलीकडे या सरकारचे दुसरे कोणतेही काम नाही. ...

Nana Patole: "मविआत बिघाडी व्हावी असा काही लोकांचा प्रयत्न, पण..."; मतभेदांवर नाना पटोले स्पष्टच बोलले - Marathi News | Nana Patole: "Some people are trying to make things worse, but..."; Nana Patole spoke clearly on the differences | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मविआत बिघाडी व्हावी असा काही लोकांचा प्रयत्न, पण...''; मतभेदांवर नाना पटोले स्पष्टच बोलले

Nana Patole:  महाविकास आघाडीत बिघाडी व्हावी असा काही जणांचा प्रयत्न सुरु आहे पण तसे काहीही होणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढवणार आहोत, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. ...