लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
“गौतम अदानी हे पवारांच्या घरी रहायला गेले तरी त्याचे काही नाही, पण...”; काँग्रेसची खोचक टीका - Marathi News | nana patole reaction over ncp chief sharad pawar and adani group gautam adani meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गौतम अदानी हे पवारांच्या घरी रहायला गेले तरी त्याचे काही नाही, पण...”; काँग्रेसची खोचक टीका

Nana Patole on Gautam Adani-Sharad Pawar Meet: ते कोणाला भेटतात हा आमच्यासाठी महत्वाचा प्रश्न नाही, असा टोला काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे. ...

“अदानी-मोदी यांचा संबंध काय? २० हजार कोटी कुठून आले? हे प्रश्न आजही कायम” - Marathi News | congress nana patole asked what is the adani pm modi relationship and where did 20 thousand crores come from | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अदानी-मोदी यांचा संबंध काय? २० हजार कोटी कुठून आले? हे प्रश्न आजही कायम”

सर्व कंपन्या अदानीलाच काय विकल्या जात आहेत? अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

राष्ट्रवादीनंतर काँग्रेसही लोकसभेच्या तयारीला, ४० हून अधिक जागांसाठी बैठक - Marathi News | After NCP, now Congress is also preparing, meeting for Lok Sabha elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीनंतर काँग्रेसही लोकसभेच्या तयारीला, ४० हून अधिक जागांसाठी बैठक

शुक्रवार दिनांक २ जून रोजी सकाळी १०.३० वाजता बैठकीला सुरुवात होत असून दोन दिवस आढावा घेण्यात येणार आहे. ...

“नगरच्या नामकरणाचे स्वागतच पण अहिल्यादेवींसारखा कारभारही करुन दाखवा”; नाना पटोलेंचा टोला - Marathi News | congress nana patole reaction over ahmednagar name changed decision as ahilya nagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नगरच्या नामकरणाचे स्वागतच पण अहिल्यादेवींसारखा कारभारही करुन दाखवा”; नाना पटोलेंचा टोला

Nana Patole: राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी कधीच द्वेषाचे राजकारण केले नाही, असे नाना पटोले म्हणाले. ...

“निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांची आठवण, मदतच करायची असेल तर...” - Marathi News | nana patole criticized shinde and fadnavis govt over aid to farmers in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांची आठवण, मदतच करायची असेल तर...”

Nana Patole: शेती साहित्यावर जीएसटी लावून शेतकऱ्यांची लूट सुरु आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

...तर मोदींना आपण विश्वगुरु म्हटले असते; नाना पटोलेंनी फडणवीस-राज ठाकरे भेटीवरही केले भाष्य - Marathi News | Congress state president Nana Patole criticized the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मोदींना आपण विश्वगुरु म्हटले असते; नाना पटोलेंनी फडणवीस-राज ठाकरे भेटीवरही केले भाष्य

काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणं आलं. ...

“महाराष्ट्र सदनातून अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक” - Marathi News | congress nana patole criticised cm eknath shinde and dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्र सदनातून अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक”

Nana Patole: ही संताप आणणारी घटना असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी नाना पटोलेंनी केली. ...

लोकसभेचे पडघम : गडकरींविरोधात यावेळी नाना नसतील तर मग कोण? - Marathi News | Battle of Lok Sabha : If not Nana Patole then who will stand against Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभेचे पडघम : गडकरींविरोधात यावेळी नाना नसतील तर मग कोण?

भाजपकडे चार आमदारांची शिबंदी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ताकद, विधान परिषदेच्या विजयांमुळे महाविकास आघाडीत उत्साह ...