लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात लॉकडाऊनच्या नैराश्यातून एकाची आत्महत्या - Marathi News | One commits suicide due to lockdown in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लॉकडाऊनच्या नैराश्यातून एकाची आत्महत्या

रोजगार हिरावला गेल्यामुळे आणि आर्थिक कोंडी झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. अखिलेश ब्रिजमोहन माहेश्वरी ( वय ५२) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. ...

CoronaVirus in Nagpur:नागपुरातील पार्वतीनगर नवा हॉटस्पॉट ठरण्याचा धोका - Marathi News | Parvatinagar in danger of becoming a new hotspot | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur:नागपुरातील पार्वतीनगर नवा हॉटस्पॉट ठरण्याचा धोका

हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा व मोमीनपुरानंतर रामेश्वरी, पार्वतीनगर नवा हॉटस्पॉट तर ठरणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मंगळवारी कोरोनाबाधित एका युवकाच्या मृत्यूनंतर हा धोका निर्माण झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मृताचे निवासस्थान असलेला परिस ...

जागतिक थॅलेसेमिया दिन : रक्त हवे, रक्तदाता आणा,थॅलेसेमियाचे रुग्ण अडचणीत - Marathi News | World Thalassemia Day: Want blood, bring blood donors, thalassemia patients in trouble | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक थॅलेसेमिया दिन : रक्त हवे, रक्तदाता आणा,थॅलेसेमियाचे रुग्ण अडचणीत

रक्त हवे असल्यास रक्तदाता आणा, असा अजब निर्णय कॉही रक्तपेढ्यांनी घेतला आहे. यामुळे दर १५ दिवसानी लागणाऱ्या रक्तासाठी कुठून रक्तदाता आणावा, असा प्रश्न रुग्ण व त्यांच्य पालकांना पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन, त्यात रक्तपेढ्यांच ...

CoronaVirus in Nagpur : दक्षिण-पश्चिम नागपुरातील पार्वतीनगर परिसर सील - Marathi News | CoronaVirus in Nagpur: Parvatinagar area in south-west Nagpur sealed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : दक्षिण-पश्चिम नागपुरातील पार्वतीनगर परिसर सील

नागपूर शहरातील सहा झोन बाधित रुग्ण आढळून न आल्याने कोरोनामुक्त होते. मात्र मंगळवारी नागपूर महापालिका हद्दीतील धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३५ मधील पार्वतीनगर येथील एका २२ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाचा दक्षिण-पश्चिम ...

मुंबईहून रिवाकडे निघालेल्या कामगाराच्या पत्नीची प्रवासातच प्रसुती - Marathi News | The wife of a worker who left Mumbai for Riva gave birth on the way | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईहून रिवाकडे निघालेल्या कामगाराच्या पत्नीची प्रवासातच प्रसुती

मुंबईहून मध्य प्रदेशातील रिवाकडे निघालेल्या एका कामगाराच्या पत्नीला वाटेतच प्रसव कळा आल्या. तिची अवघडलेली अवस्था बघून सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले. गुमथळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवून तिची सुखरूप प्रसुती झाली, तेव्हा कुठे सर्वांचा जीव भ ...

दहावी आणि बारावीच्या निकालासाठी धडपड सुरू - Marathi News | Struggle for 10th and 12th results started | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावी आणि बारावीच्या निकालासाठी धडपड सुरू

कोरोनाच्या संक्रमणामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम दहावी आणि बारावीच्या निकालावर पडतो आहे. शिक्षकांना उत्तर पत्रिका ने-आण करण्यात अडचण जात आहे. या कामासाठी शिथिलता देण्यात यावी, म्हणून नागपूर बोर्डाच्या सचिवांनी सहाही विभागातील जिल् ...

नागपुरात पाच तास वीज गुल झाल्यामुळे झाले नागरिकांचे हाल - Marathi News | In Nagpur, the power outage lasted for five hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पाच तास वीज गुल झाल्यामुळे झाले नागरिकांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लॉकडाऊनमुळे नागरिक आपल्या घरात बंदिस्त आहेत. यात कडक उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. अशा ... ...

बुद्ध जयंतीही घरीच साजरी होणार :बौद्धबांधवांचा संकल्प - Marathi News | Buddha Jayanti will also be celebrated at home: Resolution of Buddhists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुद्ध जयंतीही घरीच साजरी होणार :बौद्धबांधवांचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लॉकडाऊनमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ज्याप्रमाणे साधेपणाने पण उत्साहात घरोघरी साजरी करण्यात आली. ... ...