सतरंजीपुऱ्यात आतापर्यंत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. येथील रुग्णांची संख्या १०३ तर मोमिनपुऱ्यात ८६ रुग्ण असल्याने या दोन्ही वसाहती ‘हॉटस्पॉट’ ठरल्या आहेत. गुरुवारी पांढराबोडी व शताब्दीनगरातील ‘सारी’चा प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ...
लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. यात शहराच्या विविध भागात कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या १५ हजार कारागिरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. जवळचे पैसे संपले, जेवणाची सोय नाही, घरभाड्यासाठी घरमालक तगादा लावत असल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. ...
शासकीय, जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पुस्तकांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने बालभारतीकडे नोंदणी केली आहे. शिक्षण विभागाकडून इयत्ता १ ते ८ च्या १ लाख ५९ हजार ६८१ विद्यार्थ्यांची ऑनला ...
एकीकडे कोरोनाचा उद्रेक झाल्यासारखी स्थिती असताना नागपुरातील रस्त्यारस्त्यांवर बेजबाबदारांची वर्दळ वाढल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोनाचा धोका वाढविणाऱ्या बेजबाबदारांवर कडक कारवाई करावी, अशी संतप्त ...
‘कोरोना’च्या वाढत्या संकटात शहरातील ‘क्वारंटाईन’ केंद्रांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढीस लागली आहे. हा आकडा आता दोन हजाराच्या वर गेला आहे. गुरुवारी या केंद्रांमध्ये आणखी १६८ लोक आणल्या गेले असून शहरातील विविध केंद्रांत २ हजार ८९ लोक ‘क ...
नागपुरात कोरोनाबाधितांची पहिली शंभरी गाठायला ४४ दिवसांचा कालावधी लागला, परंतु दुसऱ्या शंभरीसाठी केवळ तेराच दिवस लागले. धक्कादायक म्हणजे, बुधवारी ६८ तर आज ३८ रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत १०६ रुग्णांचे निदान झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या २६८ ...