लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Devendra Fadanvis: 'बाबा ताजुद्दीनचरणी नतमस्तक'; फडणवीसांचा व्हिडिओ शेअर करत शिवसेनेनं साधला निशाणा - Marathi News | Devendra Fadanvis: 'Obeisance to Baba Tajuddin'; Shiv Sena targets bjp by sharing Devendra Fadnavis' video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'बाबा ताजुद्दीनचरणी नतमस्तक'; फडणवीसांचा व्हिडिओ शेअर करत शिवसेनेनं साधला निशाणा

Devendra Fadanvis: शिवसेनेच्या महिला नेत्या मनिषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

मेडिकलचा डॉक्टर फसला ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात; ब्लॅकमेल करून घातला १.७५ लाखांना गंडा - Marathi News | Sextortion case: Woman blackmail GMCH doctor and takes 1.75 lakh from him | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलचा डॉक्टर फसला ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात; ब्लॅकमेल करून घातला १.७५ लाखांना गंडा

संबंधित २६ वर्षीय डॉक्टर मेडिकलमध्ये असताना त्याला फेसबुकवर पायल नावाच्या तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यानंतर त्यांचे चॅटिंग सुरू झाली. तरुणीने डॉक्टरला भुरळ घातली. ...

Nagpur | कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूसह 'स्क्रब टाईफस'ने वाढवली चिंता - Marathi News | number of scrub typhus and swine flu patients raised in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूसह 'स्क्रब टाईफस'ने वाढवली चिंता

मेडिकलमधील स्वाइन फ्लूचा वॉर्ड फुल्ल, स्क्रब टायफसच्या आठ रुग्णांची नोंद ...

Nagpur Congress | काँग्रेस अध्यक्ष बदलाचे वारे; पण ‘जैसे थे’मुळे विरोधक हिरमुसले - Marathi News | Nagpur Congress city and district president winds of change but there was no discussion in this regard in the state congress meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Congress | काँग्रेस अध्यक्ष बदलाचे वारे; पण ‘जैसे थे’मुळे विरोधक हिरमुसले

प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत चर्चाही नाही, गणेशोत्सवापूर्वी बदलाचा विरोधकांचा दावा ...

नागपुरात साकारणार राज्यातील पहिले दिव्यांग पार्क; केंद्रीय मंत्र्यांकडून मंजुरी - Marathi News | The first disabled park in the state will be built in Nagpur says nitin gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात साकारणार राज्यातील पहिले दिव्यांग पार्क; केंद्रीय मंत्र्यांकडून मंजुरी

यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन त्याचे काम सुरू होईल, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरणमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी केल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...

नागपुरात आरटीओची धडाक्यात कारवाई, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तब्बल ४३ टॅक्सी-बाइक जप्त - Marathi News | RTO action on rapido vehicle for transporting illegal passengers in Nagpur, 43 taxi-bike seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आरटीओची धडाक्यात कारवाई, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तब्बल ४३ टॅक्सी-बाइक जप्त

अवैध प्रवासी वाहतूक अंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपयाची दंडात्मक कारवाई ...

उत्तरप्रदेशमधील व्यक्तीच्या नावावर कर्ज घेऊन नागपुरात बॅंकेची फसवणूक - Marathi News | Bank fraud in Nagpur by taking a loan of six lakhs in the name of a person from Uttar Pradesh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उत्तरप्रदेशमधील व्यक्तीच्या नावावर कर्ज घेऊन नागपुरात बॅंकेची फसवणूक

नाव सारखे असल्याचा फायदा घेत उचलले सहा लाखांचे कर्ज ...

किरकोळ कारणावरून वाद, धावत्या ट्रेनमधून तरुणाला खाली फेकले - Marathi News | young man thrown off from a running train after fight over a small reason | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :किरकोळ कारणावरून वाद, धावत्या ट्रेनमधून तरुणाला खाली फेकले

अकोल्याच्या तरुणाचा मृत्यू, बुटीबोरीजवळ घडली घटना ...