लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

ओबीसी शिष्यवृत्तीसाठी काँग्रेस ओबीसी विभाग आंदोलन करणार; बैठकीत ठराव संमत - Marathi News | Congress OBC Department to Agitate for OBC Scholarship, a resolution was passed in the meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी शिष्यवृत्तीसाठी काँग्रेस ओबीसी विभाग आंदोलन करणार; बैठकीत ठराव संमत

बेरोजगारीच्या प्रश्नावर संविधान चौकात धरणे देणार ...

तरुण राहतील बेरोजगार, पेन्शनधारकांकडे शाळेचा भार - Marathi News | Youth will remain unemployed, pensioners will have the burden of school | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुण राहतील बेरोजगार, पेन्शनधारकांकडे शाळेचा भार

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची होणार नियुक्ती; शासन निर्देश जारी ...

खंडाळा शिवारात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, सहा गंभीर; मृतांमध्ये चिमुकल्यासह मुलीचा समावेश - Marathi News | Three dead, six seriously injured in horrific accident in khandala shivara of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खंडाळा शिवारात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, सहा गंभीर; मृतांमध्ये चिमुकल्यासह मुलीचा समावेश

सुसाट कार उभ्या ट्रकवर धडकली ...

सव्वा अकरा लाखांची घरफोडी, चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील पळविला - Marathi News | Burglary worth 1.15 lakhs, the thieves also stole CCTV DVR | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सव्वा अकरा लाखांची घरफोडी, चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील पळविला

कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

रेल्वे महाव्यवस्थापकांच्या बैठकीकडे वैदर्भीय खासदारांची पाठ - Marathi News | Vidharbh MPs turn their backs on Railway General Manager's meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे महाव्यवस्थापकांच्या बैठकीकडे वैदर्भीय खासदारांची पाठ

एकमात्र खासदार उपस्थित : महत्त्वपूर्ण मुद्दे पुढे आलेच नाहीत ...

कुठे दमदार तर कुठे रिमझिमने भिजवले! ब्रम्हपुरी, गाेंदियात जाेरदार सरी - Marathi News | torrential rains throughout the first week of July made a satisfactory appearance in Vidarbha on Saturday night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुठे दमदार तर कुठे रिमझिमने भिजवले! ब्रम्हपुरी, गाेंदियात जाेरदार सरी

जुलैचा पहिला आठवडाभर हुलकावणी देणाऱ्या पावसाने शनिवारी रात्री विदर्भात सर्वत्र समाधानकारक हजेरी लावली. ...

नागपूरमध्ये मोबाईलचे दुकान फोडणारे आरोपी गजाआड - Marathi News | Accused who broke mobile shop in Nagpur arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये मोबाईलचे दुकान फोडणारे आरोपी गजाआड

३ जुलैच्या रात्री अश्वीन वाघमारे (३५) यांचे जवाहरनगर येथील मोबाईलचे दुकान चोरट्यांनी फोडले व त्यातून २.५५ लाखांचे २४ मोबाईल लंपास केले. ...

"जीएसटी भरण्याचा एमआयडीसीच्या आदेशाचे पालन करणार नाही" - Marathi News | Will not comply with MIDC order to pay GST | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"जीएसटी भरण्याचा एमआयडीसीच्या आदेशाचे पालन करणार नाही"

एमआयडीसीचे जीएसटी भरण्याचे आदेश आम्ही मान्य करणार नाही, प्रसंगी कोर्टात जाऊ, अशी स्पष्टोक्ती बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर यांनी दिली आहे. ...