लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

अग्निशमन व आपत्कालीन सेवा शुल्क वाढीचा गुंतवणुकीवर परिणाम; अतार्तिक शुल्क दरवाढीवर पुनर्विचार करण्याची व्हीटीएची मागणी  - Marathi News | Impact of fire and emergency service fee increases on investment VTA demands reconsideration of unreasonable toll hike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अग्निशमन व आपत्कालीन सेवा शुल्क वाढीचा गुंतवणुकीवर परिणाम; अतार्तिक शुल्क दरवाढीवर पुनर्विचार करण्याची व्हीटीएची मागणी 

महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाइफ सेफ्टी मेजर्स (सुधारणा) कायदा, २०२३’ लागू केला आहे. ...

Nagpur: सोलापुरला निघालेला कंटेनरचालक निघाला ठकबाज, आठ टन लोखंडाची जाळी घेऊन फरार - Marathi News | Nagpur: The container driver who was going to Solapur turned out to be a thug, absconded with eight tons of iron mesh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोलापुरला निघालेला कंटेनरचालक निघाला ठकबाज, आठ टन लोखंडाची जाळी घेऊन फरार

Nagpur News: आठ टन वजनाची लोखंडी जाळी घेऊन सोलापूरच्या दिशेने निघालेला कंटेनरचालक ठकबाज निघाला व त्याने एका व्यावसायिकाला सहा लाखांचा गंडा घातला. त्याने माल नियोजित ठिकाणी न पोहोचवता पोबारा केला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

Nagpur: चक्क पार्किंगमधील ट्रक्सच्या टायर्सवर हात केले साफ, साडेसात लाखांचा माल लंपास - Marathi News | Nagpur: The tires of the trucks in the parking lot were cleared, goods worth seven and a half lakhs were stolen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्क पार्किंगमधील ट्रक्सच्या टायर्सवर हात केले साफ, साडेसात लाखांचा माल लंपास

Nagpur: पार्किंगमध्ये ठेवलेल्या तीन ट्रक्सचे साडेसात लाख रुपयांचे टायर्स चोरट्यांनी लंपास केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

नागपूरमध्ये साकारणार किल्ले 'अजिंक्यतारा'ची प्रतिकृती - Marathi News | A replica of the fort Ajinkyatara Fort will be built in Nagpur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नागपूरमध्ये साकारणार किल्ले 'अजिंक्यतारा'ची प्रतिकृती

सातारा : किल्ले अजिंक्यतारा हा कायम अजिंक्य, अभेद्य असा राहिला आहे. या किल्याची आजही इतिहासप्रेमी गडप्रेमींना भुरळ असते. शनिवारी ... ...

मजुराच्या नावे खाते उघडून केला दोन कोटींचा व्यवहार; एकाला अटक, एक फरार - Marathi News | A transaction of two crores was made by opening an account in the name of the laborer; One arrested, one absconding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मजुराच्या नावे खाते उघडून केला दोन कोटींचा व्यवहार; एकाला अटक, एक फरार

दोन भावांनी गंडविले ...

मुलासाठी दार उघडे ठेवले, चोरट्याचा तीन लाखांवर डल्ला - Marathi News | The door was left open for the boy, the thief was robbed three lakhs by entering the house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलासाठी दार उघडे ठेवले, चोरट्याचा तीन लाखांवर डल्ला

तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; दोनशेहून अधिक पोलिसांकडून आरोपीचा शोध, सुगावा नाहीच! - Marathi News | Assault on College Girl; Search of the accused by more than two hundred policemen, still no clue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; दोनशेहून अधिक पोलिसांकडून आरोपीचा शोध, सुगावा नाहीच!

महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर ...

मोबाइल ॲपवर राज्यात ६५ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद - Marathi News | Record of crops on 65 percent area in the state on mobile app | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोबाइल ॲपवर राज्यात ६५ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद

मोबाइलवरील ई-पीक पाहणी अॅपवर राज्यात आतापर्यंत ८९ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद करण्यात आली आहे. त्यात नागपूर विभागाने आघाडी घेतली असून येथे ८३ टक्के क्षेत्राची नोंद करण्यात आली आहे. तर ३८ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाची नोंद झाली आहे. ...