तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
Muslim, Latest Marathi News
इंडियन मुस्लिम फ्रंन्ट आणि लाेकायत संघटनेतर्फे शिवजयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान ठेवण्यात आले आहे. ...
मुस्लीम बांधवांनी मार्केटयार्ड येथील नूर - ए - हिरा मस्जिदमध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पित केली. ...
काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्याचा मुस्लिम सत्यशाेधक मंडळाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. ...
वसमत येथील नवोदय विद्यालयासमोर ७५ एकर प्रांगणात इज्तेमा आयोजित केला आहे. गत महिन्यापासून इज्तेमाची तयारी सुरु होती. ...
वसमत येथे १३ व १४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय इज्तेमा होणार आहे. इज्तेमामध्ये लाखावर मुस्लिम बांधव हजेरी लावणार असल्याने त्या दृष्टीने तयारी होत आहे. मुस्लिम बांधव श्रमदानाद्वारे इज्तेमा परिसरात कामे करत आहेत. ...
योगगुरु रामदेव बाबा यांनी 'प्रभू रामचंद्र हे फक्त हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही पूर्वज आहेत, त्यामुळे अयोध्येत राम मंदिर होणारच' असं म्हटलं आहे. ...
आता सध्या नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्यात सर्वाधिक ताकदवान हिंदु कोण? यावरुन रस्सीखेच सुरु आहे. यावरुनच पुढील निवडणुकीची गणिते मांडली जाणार आहेत... ...
ज्यावेळी, मी नसरुद्दीन शहांचं भाषण ऐकलं, त्यावेळी मला अनेक प्रश्न पडले. आज बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री एकदम सायलंट झाल्याचं त्यांनी सांगितलं. ...