लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
महाराष्ट्राच्या आरमाराचा प्रवास गुजरातमध्ये उलगडणार; मेरीटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये दालन - Marathi News | the journey of maharashtra pavillion will showcase in gujarat at the maritime heritage complex | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या आरमाराचा प्रवास गुजरातमध्ये उलगडणार; मेरीटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये दालन

केंद्र शासनाच्या बंदरे, जहाज आणि जलपरिवहन मंत्रालयाकडून गुजरात येथील लोथल या ठिकाणी नॅशनल मेरीटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्स तयार करण्यात येणार आहे. ...

कलिना कॅम्पसचा विकास लांबणीवर; प्लॅन अंतिम करण्यास दिरंगाई  - Marathi News | delayed in development of kalina campus beacause of university will delay in finalizing the plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलिना कॅम्पसचा विकास लांबणीवर; प्लॅन अंतिम करण्यास दिरंगाई 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई विद्यापीठाचा बृहत आराखडा (मास्टर प्लॅन) तयार करून त्याचा मसुदा विद्यापीठाला सादर केला आहे. ...

मुंबईतील झोपडपट्ट्या कचरामुक्त होईना; निविदा मागवूनही कंत्राटदाराचा प्रतिसाद नाही - Marathi News | mumbai slums will not be litter free there is no response from the contractor despite calling for tenders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील झोपडपट्ट्या कचरामुक्त होईना; निविदा मागवूनही कंत्राटदाराचा प्रतिसाद नाही

झोपडपट्टी कचरामुक्त करण्यासाठी पालिकेला कंत्राटदार मिळालेला नाही. ...

६ वर्षांपूर्वी चाव्या दिल्या, पण अद्याप घरे नाहीत; ८० हजार झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन कधी? - Marathi News | mumbai the issue of rehabilitation of 80 thousand slum dwellers in chhatrapati shivaji maharaj international airport area has not been resolved yet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६ वर्षांपूर्वी चाव्या दिल्या, पण अद्याप घरे नाहीत; ८० हजार झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन कधी?

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील ८० हजार झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. ...

कोस्टल'वरून सव्वादोन लाख वाहनांची धूम; सकाळी १० ते १२ दरम्यान सर्वाधिक वर्दळ  - Marathi News | 1.5 million vehicles take coastal road traffic between 10 am and 12 am in the morning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल'वरून सव्वादोन लाख वाहनांची धूम; सकाळी १० ते १२ दरम्यान सर्वाधिक वर्दळ 

२७ मार्चपर्यंत म्हणजे दोन लाख २५ हजार ५५८ वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला आहे. ...

आरोग्य, डम्पिंगच्या समस्येचा डोंगर; मूलभूत सुविधांसाठी नागरिकांवर झगडण्याची वेळ - Marathi News | inadequacy of the basic amenities like health and dumping north-east residents of mumbai citizens fight for basic needs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य, डम्पिंगच्या समस्येचा डोंगर; मूलभूत सुविधांसाठी नागरिकांवर झगडण्याची वेळ

मुलुंडपासून मानखुर्द-शिवाजीनगरपर्यंत पसरलेल्या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...

प्रकल्पाचा खर्च भागवायचा तरी कसा ? मेट्रोला चिंता, मोकळ्या भूखंडांचा व्यावसायिक विकास करणार - Marathi News | vacant plots are to be developed commercially by the mumbai metro rail corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकल्पाचा खर्च भागवायचा तरी कसा ? मेट्रोला चिंता, मोकळ्या भूखंडांचा व्यावसायिक विकास करणार

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून मोकळ्या भूखंडांचा व्यावसायिक विकास केला जाणार आहे. ...

मुंबई-नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास महागणार - Marathi News | Mumbai-Nashik, Shirdi, Pune travel will be expensive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास महागणार

मुंबई टॅक्सी संघटनेकडून काही मागण्या करण्यात आल्या होत्या. ...