शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मध्य रेल्वे मुख्यालयाची ‘हेरिटेज’ ओळख जाणार!, जागतिक दर्जाचे वस्तुसंग्रहालय उभारणार

महाराष्ट्र : चक्रीवादळ मुंबईत धडकणार ?, मच्छीमारांना दोन दिवस समुद्रात न जाण्याचे आवाहन

मुंबई : ‘ओखी’मुळे किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन, मुंबईत आकाश ढगाळ राहणार

मुंबई : घराचा ताबा न देणा-या बिल्डरला तीन वर्षांचा कारावास, ग्राहक मंचाने सुनावली शिक्षा

मुंबई : २४९ सोसायट्यांवर पालिकेची कारवाई; कच-याचे वर्गीकरण न केल्याने दणका

मुंबई : चौपाट्यांच्या सफाईत दुर्लक्ष पडणार महागात, ठेकेदारांवर कारवाईचा बडगा, महापालिकेने कडक नियमावली केली तयार

मुंबई : सायकलप्रेमींसाठी रविवार ठरणार खास, दक्षिण मुंबईत स्वतंत्र मार्गिका, आज होणार शुभारंभ

मुंबई : ‘वस्त्रोद्योगासाठी कौशल्यनिर्मिती तंत्रनिकेतन विद्यालयातून व्हावी’ - सुभाष देसाई

मुंबई : बोरीवलीतील प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या जागेवर विवाह सोहळे

मुंबई : उत्तम आरोग्यासाठी खाद्यसंस्कृतीत बदल करायलाच हवा- सुनीत जाधव