लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
राज्यात दिवसभरात 23,816 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 9.5 लाखांपेक्षा जास्त - Marathi News | 23,816 new patients per day in the state, totaling more than 9.5 lakh patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात दिवसभरात 23,816 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 9.5 लाखांपेक्षा जास्त

ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात नियंत्रणात आलेल्या राज्यातील कोरोना प्रादुर्भावाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. १ ते ५ सप्टेंबर या 5 दिवसांच्या कालावधीत राज्यात तब्बल 91 हजार 10 रुग्णांची नोंद झाली आहे ...

लाचखोर विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Corrupt extension officers arrested by ACB amaravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लाचखोर विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

१५ हजार लाच स्विकारली : पंचायत समितीसमोर सापळा ...

... म्हणून कंगना राणौतला क्वारंटाईन करणार नाही, आयुक्तांचे स्पष्टीकरण - Marathi News | ... so Kangana will not quarantine, Commissioner's explanation of BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून कंगना राणौतला क्वारंटाईन करणार नाही, आयुक्तांचे स्पष्टीकरण

दुसर्‍या राज्यातून विमानप्रवास करून मुंबईत येणाऱ्या प्रवाशाचा मुक्काम सात दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी असल्यास त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावे लागते, असा राज्य सरकारचा नियम आहे. ...

ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना कोरोनाची लागण   - Marathi News | Former Thane mayor Sanjay More infected with corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना कोरोनाची लागण  

डॉक्टरांनी संजय मोरे यांना औषधे दिली होती, मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.  त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. ...

खासदार अमोल कोल्हेंनी केली कोरोना चाचणी, ओळख लपवूनही आला सुखद अनुभव - Marathi News | MP Amol Kolhe's corona test, a pleasant experience at the hospital in KEM mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार अमोल कोल्हेंनी केली कोरोना चाचणी, ओळख लपवूनही आला सुखद अनुभव

राज्यात कोविड रुग्णालयात नागरिकांनी, रुग्णांची फरपड होत असून नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तर, रुग्णांना येणाऱ्या बिलासंदर्भातही विरोधकांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी आवाज उठवला आहे ...

राज्यातील 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, नवीन जबाबदारी - Marathi News | Transfers of 6 IAS officers in the state, new responsibilities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, नवीन जबाबदारी

या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पदोन्नती देण्यात आली आहे.  ...

परळ, शिवडी, नायगांव आदी परिसरातील पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply to Paral, Shivdi, Naigaon etc. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परळ, शिवडी, नायगांव आदी परिसरातील पाणीपुरवठा बंद

१०० वर्षांपूर्वीची सुमारे ४ किमी लांबीची जलवाहिनी बदलविण्‍याचे काम अंतिम टप्‍प्‍यात ...

नुसताच गडगडाट; मुंबई ऊकाड्याने हैराण - Marathi News | Just thunder; Mumbai Ukadyane harassed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नुसताच गडगडाट; मुंबई ऊकाड्याने हैराण

पडझड सुरुच; झाड कोसळून महिला जखमी ...