मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News : मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रो मे किंवा जून महिन्यांत प्रवाशांना घेऊन धावणार असून, या दोन्ही मेट्रोंमुळे अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. ...
Mumbai News : बिर्ला क्रीडा केंद्राच्या इमारतीबाहेरील ४५०.१८ चौरस मीटरची मोकळी जागा मुंबई ट्रस्टला देता येणार नसल्याने अखेर पालिका प्रशासनाने गिरगाव चौपाटीवर जेट्टीच्या बांधकामाचा प्रस्ताव सूचना सुधार समितीमध्ये मागे घेतला. ...
Mumbai News : मुंबई महापालिका मुख्यालयाची पुरातन वास्तू शनिवारपासून मुंबईकर-पर्यटकांसाठी ‘हेरिटेज वॉक’साठी खुली करण्यात आली. पहिल्याच दिवशी १५ पर्यटकांनी हजेरी लावत या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेतले. ...
Mega blocks News Update : विविध दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ३१ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येईल. ...
मुंबईतील ग्रँड पेनिंसुला हॉटेलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात पत्रकारिता, राजकीय व सिनेसृष्टीत विशेष कामगिरी बजाविणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात आले. ...
राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने विकासकांना सूट दिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने (भाजप) महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. भाजप आमदार यांनी एकामागून एक ट्विट करत महापालिकेवर ताशेरे ओढले. ...