मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News : गोरेगाव (पुर्व) येथे तेरा वर्षापूर्वी इमारत कोसळल्यानंतर मोकळ्य़ा झालेल्या जागेतील स्टॉलधारकांच्या अतिक्रमणाकडे महापालिका डोळेझाक करीत असल्याने येथील रहिवाशी संतप्त झाले आहेत. ...
Mumbai News : विख्यात दिवंगत चित्रकार भूपेन खखर यांच्या मृत्यूपश्चात बनावट म्हणून हिणवले गेलेले मृत्यूची सावली हे चित्र दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर अस्सलच असल्याचे अनेक पुराव्यांसह सिद्ध करण्यात त्यांच्या मित्रवर्यांनी अखेर यश मिळवले आहे. ...
Ashish Shelar : मराठा समाजातील तरुण आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात गेले 12 दिवस उपोषण करीत असून रविवारी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी भेट घेतली आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. ...
मुंबई नगरीला ‘सोन्याची नगरी’ म्हटले जाते. पण, त्यापेक्षा तिला ‘मंदिरांची नगरी’ म्हणणेच अधिक सयुक्तिक ठरेल. मुंबई नगरीत जवळजवळ 481 पेक्षा अधिक मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मंदिरे मारुतीची, त्याखालोखाल क्रमांक येतो शंकर मंदिरांचा तर देवींची मंदिर ...
Mumbai Suburban Railway : मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली लोकल साेमवारपासून सुरू होणार आहे. मात्र, लाेकल प्रवासासाठी सरकारने विशिष्ट वेळा ठरवून दिल्या आहेत. ...