लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईकरांनो; मेट्रो आणि लोकलने प्रवास करत आहात? या मार्गदर्शक सूचनांचे करा पालन - Marathi News | Mumbaikars; Traveling by metro and local? Follow these guidelines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो; मेट्रो आणि लोकलने प्रवास करत आहात? या मार्गदर्शक सूचनांचे करा पालन

Mumbai News : सरकारच्‍या आदेशानुसार लोकल सर्वसामान्‍यांसाठी विशिष्‍ट कालावधीमध्‍ये चालवण्‍यात येणार आहेत.  हा प्रवास करताना आपणाला काळजी घ्यायची आहे. ...

साडेतीनशे मुंबईकरांमागे एक पोलीस, सुरक्षेची जबाबदारी तुटपुंज्या मनुष्यबळावर ; १९ ते २० टक्के पदे रिक्त - Marathi News | One policeman behind 350 Mumbaikars, responsibility for security on meager manpower; 19 to 20 percent vacancies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेतीनशे मुंबईकरांमागे एक पोलीस, सुरक्षेची जबाबदारी तुटपुंज्या मनुष्यबळावर ; १९ ते २० टक्के पदे रिक्त

Mumbai Police News : मुंबई पोलीस दलासाठी मंजूर पदांपैकी १९ ते २० टक्के पदे अद्यापही रिक्त आहेत. सध्या साडेतीनशे मुंबईकरांमागे एक पोलीस असे चित्र आहे. ...

36 हजार कर्मचाऱ्यांना लस, मुंबईतील आकडेवारी; आतापर्यंत १ लाख २५ हजार कर्मचाऱ्यांनी केली नोंदणी - Marathi News | Vaccinate 36 thousand employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :36 हजार कर्मचाऱ्यांना लस, मुंबईतील आकडेवारी; आतापर्यंत १ लाख २५ हजार कर्मचाऱ्यांनी केली नोंदणी

Corona Vaccination : मुंबईत १४ फेब्रुवारीपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांचा लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ...

coronavirus: मुंबईत २ लाख ९० हजार ९१३ रुग्णांनी केली कोरोनावर मात - Marathi News | coronavirus: 2 lakh 90 thousand 913 patients in Mumbai overcome coronavirus | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :coronavirus: मुंबईत २ लाख ९० हजार ९१३ रुग्णांनी केली कोरोनावर मात

coronavirus: शहर उपनगरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग येत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळत आहे. तर आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे मुंबईत दिवसभरात २४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

न्यायाधीशांच्या मुलाचा मोबाइल शोधण्यात यश, मरीन ड्राईव्ह पोलिसांची कामगिरी - Marathi News | Success in finding judge's son's mobile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यायाधीशांच्या मुलाचा मोबाइल शोधण्यात यश, मरीन ड्राईव्ह पोलिसांची कामगिरी

न्यायाधीश दीनानाथ दाभाडे यांच्या मुलाचा हरवलेला मोबाईल शोधून देण्यात पोलिसांना यश आले आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ...

मुंबईचा आगामी महापौर काँग्रेसच ठरविणार - भाई जगताप - Marathi News | Congress will decide the next mayor of Mumbai - Bhai Jagtap | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबईचा आगामी महापौर काँग्रेसच ठरविणार - भाई जगताप

Mumbai News : एकजुटीने आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे. एकतर आमचा महापौर बसेल किंवा आमच्या मर्जीचा महापौरच महापालिकेच्या खुर्चीत बसेल. त्याशिवाय दुसरे चित्र नसेल, असे जगताप यावेळी म्हणाले.  ...

मागील वर्षभरात मुंबईत डेंग्यूचे प्रमाण झाले कमी, महापालिकेच्या प्रयत्नांना यश - Marathi News | Dengue cases in Mumbai have come down in the last one year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागील वर्षभरात मुंबईत डेंग्यूचे प्रमाण झाले कमी, महापालिकेच्या प्रयत्नांना यश

Mumbai Health News : मुंबईत कोरोनाच्या साथीदरम्यान मागील वर्षभरात डेंग्यूच्या आजाराचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २०२० साली २०१९ च्या तुलनेत यावर्षी डेंग्यूने ग्रस्त लोकांची संख्या ८६ टक्के कमी झाली आह ...

‘न्यूनगंड बाजूला सारत वाचन करावे’ - Marathi News | ‘Reading on the side of inferiority’ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘न्यूनगंड बाजूला सारत वाचन करावे’

Marathi News : जोपर्यंत संस्कृती आहे तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही. प्रत्येकाने स्वतःतील न्यूनगंड बाजूला सारत भरपूर वाचन करावे.  ...