लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वरळीत खळबळ! नोकरी घालवल्याच्या रागातून सिक्युरिटी गार्डच्या डोक्यात घातला हातोडा   - Marathi News | A hammer hit the security guard in the head out of anger at losing his job | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरळीत खळबळ! नोकरी घालवल्याच्या रागातून सिक्युरिटी गार्डच्या डोक्यात घातला हातोडा  

Murder : ५० वर्षीय व्यक्ती मुंबईतील वरळी परिसरातील एका कन्स्ट्रक्शन साइटवर सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होती. शनिवारी ही व्यक्ती कामावर असताना त्याच्या पूर्व सहकाऱ्यांने त्याच्या डोक्यात हातोडा घातला. ...

LIC विकण्याची घोषणा केल्यानं सर्वसामान्यांच्या पायाखालची जमीन सरकली- अस्लम शेख - Marathi News | After announcing the sale of LIC, the land under the feet of common people shifted Said minister Aslam Sheikh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LIC विकण्याची घोषणा केल्यानं सर्वसामान्यांच्या पायाखालची जमीन सरकली- अस्लम शेख

Budget 2021 Latest News and update : अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पदरी फक्त निराशाच पडली आहे, असं राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.  ...

Budget 2021: 'अर्थसंकल्पात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत, पण...'; आदित्य ठाकरेंची मोदी सरकारवर टीका - Marathi News | Minister Aditya Thackeray has also criticized the central government's budget.'There are a lot of good things in the budget, but ...'; Aditya Thackeray criticizes Modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2021: 'अर्थसंकल्पात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत, पण...'; आदित्य ठाकरेंची मोदी सरकारवर टीका

Budget 2021 Latest News and update : मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे.  ...

अर्थसंकल्प हा निवडणुकीचा जाहीरनामा आहे की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र : बाळासाहेब थोरात - Marathi News | congress leader balasaheb thorat criticize finance minister nirmala sitharaman budger 2021 parliament | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्थसंकल्प हा निवडणुकीचा जाहीरनामा आहे की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र : बाळासाहेब थोरात

सर्वात जास्त कर देणाऱ्या महाराष्ट्रावर मोदी सरकारकडून अन्याय झाल्याची थोरात यांची टीका ...

Budget 2021, Shiv sena: खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा, अर्थसंकल्पावर राऊतांचा घणाघात - Marathi News | Don't bring it in your pocket, say bajirao, Raut's slap on the budget of nirmala sitaraman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021, Shiv sena: खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा, अर्थसंकल्पावर राऊतांचा घणाघात

Budget 2021 Latest News and updates: केंद्र सरकार महाराष्ट्राचं देणं लागते, पण महाराष्ट्राला काय दिलं, त्यांच्या खिशात काय आहे?. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, तसे हे दिल्लीचे बाजीराव, असे म्हणत राऊत यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केलीय ...

Budget 2021, Infrastructure: मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोर; निर्मला सीतारामन यांची ११०० किमीच्या हायवेची घोषणा - Marathi News | Budget 2021 live Infrastructure Mumbai Kanyakumari Corridor Nirmala Sitharaman announces 1100 km highway railway dedicated front corridor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021, Infrastructure: मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोर; निर्मला सीतारामन यांची ११०० किमीच्या हायवेची घोषणा

Budget 2021 Indian Railway : रेल्वे डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोर, NHAI टोल रोड, एअरपोर्ट असेट मॉनेटाइझेशन मॅनेजमेंटच्या अंतर्गत आणणार : अर्थमंत्री ...

कफ परेड-नरिमन पॉइंट सागरी पुलाला मच्छिमार संघटनांचा विरोध - Marathi News | Opposing to Cuff Parade-Nariman Point Sea Bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कफ परेड-नरिमन पॉइंट सागरी पुलाला मच्छिमार संघटनांचा विरोध

Cuff Parade-Nariman Point Sea Bridge : प्रस्तावित कफ परेड ते नरिमन पॉइंट सागरी उन्नत पुलाच्या बांधकामाला अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने विरोध दर्शविला आहे. ...

रेल्वे प्रवास आजपासून सुरू; पण ही घ्या काळजी - Marathi News | Rail travel starts from today; But take care of this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवास आजपासून सुरू; पण ही घ्या काळजी

Mumbai Local : मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ...