लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मोठी बातमी! मुंबई बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपीला बारामतीतून अटक - Marathi News | Big news! Mumbai bogus vaccination case accused arrested from Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! मुंबई बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपीला बारामतीतून अटक

आरोपी हा चाणाक्ष, हुशार व उच्च शिक्षित असल्याने त्यास ताब्यात घेण्यासाठी यावेळी पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. ...

Coronavirus Update : चोवीस तासांत राज्यात १०,३५२ रुग्णांची कोरोनावर मात, साडेनऊ हजारांवर नवे रुग्ण - Marathi News | Coronavirus Update 10352 patients overcome coronavirus over 9500 new patients found in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Update : चोवीस तासांत राज्यात १०,३५२ रुग्णांची कोरोनावर मात, साडेनऊ हजारांवर नवे रुग्ण

Coronavirus Update In Maharashtra : राज्यात नव्या रुग्णांपेक्षा अधिक कोरोनामुक्त. रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर. ...

शिक्षण अधिकारीच निघाली ठग; पालिकेत नोकरी लावण्याच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडा, गोव्यातून अटक - Marathi News | Education officer is a swindler; Arrested in Goa under the guise of getting a job in the corporation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षण अधिकारीच निघाली ठग; पालिकेत नोकरी लावण्याच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडा, गोव्यातून अटक

Crime News : मंगळवाऱी भोसले दाम्पत्याला गोव्यातून बेडया ठोकल्या आहेत. ...

मुंबई : न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत पुन्हा बिबट्याची दहशत - Marathi News | Mumbai Leopard terror again in New Dindoshi Mhada colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत पुन्हा बिबट्याची दहशत

नागरिकांमध्ये पसरली घबराट. ...

Corona Vaccine : लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक; पुरेशा लस साठ्याअभावी उद्या लसीकरण बंद - Marathi News | CoronaVirus News No vaccination tomorrow in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine : लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक; पुरेशा लस साठ्याअभावी उद्या लसीकरण बंद

Corona Vaccine : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व मुंबईकरांना लस देण्याचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ...

अग्निसुरक्षा शुल्क वसुलीला स्थायी समितीची स्थगिती - Marathi News | Standing Committee adjourns recovery of fire safety charges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निसुरक्षा शुल्क वसुलीला स्थायी समितीची स्थगिती

Mumbai News : सन २०१४ इमारतीच्या बांधकामाला परवानगी देताना अग्निसुरक्षा शुल्क वसूल केलेले नाही. त्यामुळे आता २०१४ ते २०२१ या काळातील प्रलंबित शुल्क वसूल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ...

आषाढीवारी पायी चालत जाणेसाठी आझाद मैदान मुंबई येथे वारकरी मंडळाचे भजन आंदोलन  - Marathi News | warkari agitation at azad maidan mumbai for payi wari permission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढीवारी पायी चालत जाणेसाठी आझाद मैदान मुंबई येथे वारकरी मंडळाचे भजन आंदोलन 

आषाढी वारी पायी चालत करणेसाठी शासनाने अधिकृत परवानगी देऊन वारकरी परंपरा जतन व्हावी, संस्कृती चा सांभाळ व्हावा या साठी आझाद मैदान, मुंबई येथे प्रतिनिधीक " भजन आंदोलन " केले आहे. ...

माजी पोलीस आयुक्तांच्या मुलाला वांद्रे पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पत्नीसोबतचा वाद पोहचला पोलीस ठाण्यात  - Marathi News | Former police commissioner's son handcuffed by Bandra police; The dispute with his wife reached the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी पोलीस आयुक्तांच्या मुलाला वांद्रे पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पत्नीसोबतचा वाद पोहचला पोलीस ठाण्यात 

Former police commissioner's son handcuffed by Bandra police : वांद्रे पोलिसांनी राज यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम ३५४(डी), ५०६(२) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...