लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
“२०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का?"; मनसेचा टीकेचा बाण  - Marathi News | mns sandeep deshpande slams shivsena over cm uddhav thackeray mla fund shivaji park mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“२०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का?"; मनसेचा टीकेचा बाण 

स्थानिक परिसराच्या सुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आमदार निधी. चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा ती पण जनतेच्या पैशांनी?, मनसेचा सवाल. ...

Lalbaugcha Raja: तुझे पायी माझी भक्ती... लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न - Marathi News | Lalbaugcha Raja: Padya Pujan ceremony of the Lalbaugcha Raja is today | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Lalbaugcha Raja: तुझे पायी माझी भक्ती... लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

Lalbaugcha Raja: मुंबईतील गणेशोत्सवात मुख्य आकर्षण ठरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज संपन्न झाला. ...

मुंबईतील दुर्लक्षित घटकांसाठी चार फिरते लसीकरण केंद्र - Marathi News | Four mobile vaccination centers for the neglected peoples in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील दुर्लक्षित घटकांसाठी चार फिरते लसीकरण केंद्र

कोविड प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असूनही काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रांपर्यंत येऊ न शकणाऱ्या दुर्लक्षित लोकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेमार्फत चार फिरते लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. ...

CoronaVirus Updates: राज्यात दिवसभरात ४ हजार ५०५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६८ जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Updates: 4,505 new corona infections recorded in the state in a day; 68 killed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus Updates: राज्यात दिवसभरात ४ हजार ५०५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६८ जणांचा मृत्यू

राज्यात आजपर्यंत एकूण ६१,५१,९५६ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ...

मुंबई पालिकेचं लोकल प्रवासासाठी नियोजन सुरू: ६५ रेल्वे स्थानकांवर मिळणार ओळखपत्र - Marathi News | Mumbai Municipal Corporation starts planning for local travel Identity cards will be available at 65 railway stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिकेचं लोकल प्रवासासाठी नियोजन सुरू: ६५ रेल्वे स्थानकांवर मिळणार ओळखपत्र

कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याकरिता ओळखपत्र देण्यासाठी अ‍ॅप तयार करण्यात येत आहे. ...

आदित्य ठाकरेंचा आदिवासी डान्स | Aditya Thackeray Tarpa Dance | Maharashtra News - Marathi News | Aditya Thackeray's Tribal Dance | Aditya Thackeray Tarpa Dance | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंचा आदिवासी डान्स | Aditya Thackeray Tarpa Dance | Maharashtra News

...

मुंबई किनारपट्टीवर टारबॉलच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब; स्वप्नजा मोहिते यांचं मत - Marathi News | The rising incidence of tarballs on the Mumbai coast is a matter of concern; Opinion of Swapnaja Mohite | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई किनारपट्टीवर टारबॉलच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब; स्वप्नजा मोहिते यांचं मत

यावर्षी ही भरतीच्या लाटांमुळे असे टार बॉल्स मोठ्या प्रमाणावर  जुहू आणि गिरगाव किनाऱ्यावर वाहून आले आहेत. ...

Mumbai Local: केवळ लसींचे दोन डोस नाही, तर मुंबई लोकल प्रवासासाठी ‘या’ अटीही पूर्ण कराव्या लागणार! - Marathi News | iqbal singh chahal said need to complete 14 days gap after 2nd dose of vaccine for travel in mumbai local trains | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :केवळ लसींचे दोन डोस नाही, तर मुंबई लोकल प्रवासासाठी ‘या’ अटीही पूर्ण कराव्या लागणार!

mumbai local: मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांनी मुंबई प्रवासाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ...