लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Salman Khan : सलमान खानला धमकीचे पत्र पाठवणारा मास्टरमाईंड, कोण आहे विक्रमजीत बरार? - Marathi News | Who is Vikramjeet Barar, the mastermind who sent threatening letters to Salman Khan? | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सलमान खानला धमकीचे पत्र पाठवणारा मास्टरमाईंड, कोण आहे विक्रमजीत बरार?

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्राचे गुपित आता उलगडत आहे. याचा संबंध फक्त गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी आहे. ...

पक्ष्याला वाचवण्याच्या नादात दोघांनी गमावला जीव; सी लिंकवरील अपघाताचा थरकाप उडवणारा Video - Marathi News | mumbai bandra worli sea link cctv footage death taxi fir police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्ष्याला वाचवण्याच्या नादात दोघांनी गमावला जीव; सी लिंकवरील अपघाताचा थरकाप उडवणारा Video

Mumbai News : मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवर एका टॅक्सीने दोघांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन जण हवेत काही अंतरावर फेकले गेले. ...

Shivsena: 'हे' आपल्याला जमत नाही, शिवसेना नेत्यानं ट्रायडंट हॉटेल सोडून गाठलं आमदार निवास - Marathi News | Shivsena: We don't like 'this', Sanjay Gaikwad left Trident Hotel and reached MLA's residence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे' आपल्याला जमत नाही, शिवसेना नेत्यानं ट्रायडंट हॉटेल सोडून गाठलं आमदार निवास

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार तीन तर भाजप दोन जागांवर सहज विजय मिळवू शकतात. ...

'अब कभी नहीं आऊंगा'; गेमसाठी मुलाची आत्महत्या, छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह - Marathi News | 15 Years Boy commits suicide for game, body found in malad railway track | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अब कभी नहीं आऊंगा'; गेमसाठी मुलाची आत्महत्या, छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह

आईने विरोध केल्याचा राग; मालाडमध्ये रेल्वेखाली दिला जीव ...

औरंगाबाद विमानतळावर टर्मिनल तयार, पण आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेची प्रतीक्षाच - Marathi News | Terminal ready at Aurangabad Airport, but waiting for international cargo service | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद विमानतळावर टर्मिनल तयार, पण आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेची प्रतीक्षाच

सेवा सुरू होण्यासाठी अडथळे दूर होईना; जगभरात माल पाठविण्यासाठी मुंबई, दिल्लीवर मदार ...

Nitin Nandgaonkar: 'सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला शिवसेना उपनेतेपद, मी आयुष्यभर ऋणी राहिल' - Marathi News | Nitin Nandgaonkar: 'Shiv Sena Deputy Leader Nitin Nandgaonkar, I will be forever indebted to a person from an ordinary family' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला शिवसेना उपनेतेपद, मी आयुष्यभर ऋणी राहिल'

गरिबांच्या प्रश्नांना खळ-खट्याकने सोडविण्याची नितीन नांदगावकर यांची स्टाईल मनसेत असताना सर्वपरिचित झाली. ...

खूशखबर! मुंबईत आनंद सरी, मान्सून उद्या कोकणात - Marathi News | Good news! Rain in Mumbai, Monsoon tomorrow in Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खूशखबर! मुंबईत आनंद सरी, मान्सून उद्या कोकणात

Monsoon : ठाण्यात गुरुवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने घरी परतणाऱ्या नोकरदारांची तारांबळ उडाली होती. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, मीरा-भाईंदर आदी भागांतही पावसाने हजेरी लावली. ...

छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला, गेमच्या नादापायी मुलाने गमवला जीव - Marathi News | The heartbreaking incident in Malad has revealed that the child lost his life due to the noise of the game | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला, गेमच्या नादापायी मुलाने गमवला जीव

Suicide for Game : मालाडमधील हृदयद्रावक घटना आली उघडकीस ...