मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Biggest victory in terms of runs in First Class cricket: पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw ) याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ऐतिहासिक विजयाचीन नोंद केली. ...
Mumbai police Commissioner : अटकेमुळे आरोपीची नाहक बदनामी होते, समाजातील त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागतो आणि मोठ्या प्रमाणावर आरोपीचे वैयक्तिक नुकसान होते. म्हणून यास आळा घालण्यासाठी कार्यालयीन आदेश जारी केला आहे. ...
गॅस्ट्रो रुग्णसंख्या ही जानेवारी ते नोव्हेंबर २०१५ यादरम्यान १० हजार २५७ होती. याच ११ महिन्यांच्या कालावधीसाठी सदर रुग्णसंख्या २०१६ मध्ये ९ हजार ४६२, वर्ष २०१७ मध्ये ७ हजार ९११, २०१८ मध्ये ७ हजार ३१५ एवढी नोंदविण्यात आली होती. ...
Salman Khan : आज सलमान खानच्या धमकी पत्र प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी दिल्लीत दाखल झाले आहे. ...
Mumbai News : उद्यानांमध्ये येणाऱ्या नागरिकांना अथवा मुलांना क्वचितप्रसंगी दुखापत झाल्यास त्यांना प्राथमिक उपचार तात्काळ उपलब्ध व्हावेत, या हेतूने ‘मेघा श्रेय’ संस्थेने उद्यान विभागाला प्रथमोपचार पेट्या (First Aid Kits) प्रदान केल्या आहेत. ...