लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
डबलसीट जाताय, हेल्मेट अवश्य घाला, डेडलाइन संपली, उद्यापासून दोघांनाही सक्ती - Marathi News | Double seat goes, must wear helmet, deadline is over, both will be forced from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डबलसीट जाताय, हेल्मेट अवश्य घाला, डेडलाइन संपली, उद्यापासून दोघांनाही सक्ती

helmet : दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतला. मुंबईकरांना १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. ...

Pradeep Bhide: दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला, ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन - Marathi News | senior Marathi news Reader Pradip Bhide passed away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला, ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन

Pradeep Bhide: ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते. ...

Suved Parkar Mumbai Team Ranji Trophy: मुंबईचा पोरगा सुवेद पारकर याचा 'रणजी'मध्ये धुमधडाका पण अवघ्या ९ धावांमुळे हुकला मोठा विक्रम - Marathi News | Mumbai's Suved Parkar 2nd Indian to score double hundred on first-class debut in Ranji Trophy knockout | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या पोराचा 'रणजी'मध्ये धुमधडाका पण अवघ्या ९ धावांमुळे हुकला मोठा विक्रम

मुंबईचा सुवेद द्विशतकावर थांबला नाही तर त्याने २८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली. ...

रणजी ट्रॉफीत 21 वर्षीय सुवेद पारकरची जबरदस्त खेळी; डेब्यू मॅचमध्ये झळकावले द्विशतक - Marathi News | 21-year-old Suved Parkar's strong performance in Ranji Trophy; Double century in debut match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी ट्रॉफीत 21 वर्षीय सुवेद पारकरची जबरदस्त खेळी; डेब्यू मॅचमध्ये झळकावले द्विशतक

सुवेद पारकरने पदार्पणाच्या सामन्यात द्विशतक झळकावून त्याचा कोच अमोल मजुमदार यांच्या 28 वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ...

सलमान खानला धमकी देण्यात लॉरेन्स बिश्नोईचा हात? दिल्ली पोलिसांसमोर गँगस्टर म्हणाला... - Marathi News | Lawrence Bishnoi's hand in threatening Salman Khan? The gangster said in front of the Delhi Police ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खानला धमकी देण्यात लॉरेन्स बिश्नोईचा हात? दिल्ली पोलिसांसमोर गँगस्टर म्हणाला...

Salman Khan : दिल्ली पोलिसांना लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, या प्रकरणात त्याचा काहीही हात नाही आणि ते पत्र कोणी लिहिले हे देखील मला माहीत नाही. ...

नूपुर शर्मा यांच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलीस पाठवू शकतात समन्स - Marathi News | Mumbai police may send summons to Nupur Sharma | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नूपुर शर्मा यांच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलीस पाठवू शकतात समन्स

Nupur Sharma : रझा अकादमीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा कहर! मुंबईकराचं टेन्शन वाढलं; 5 दिवसांत रुग्णांमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ - Marathi News | CoronaVirus Live Updates maharashtra mumbai corona case rising expert govt said no major concern untill new variant | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचा कहर! मुंबईकराचं टेन्शन वाढलं; 5 दिवसांत रुग्णांमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ

CoronaVirus Marathi News and Live Updates: महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. राज्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी एक हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. ...

सलमान खानला धमकी; लॉरेन्स बिश्नोईवर संशय, सलमानला पत्र धाडले कुणी?; शोध सुरू - Marathi News | Salman Khan threatened; Suspicion on Lawrence Bishnoi, who sent a letter to Salman ?; Search continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमान खानला धमकी; लॉरेन्स बिश्नोईवर संशय, सलमानला पत्र धाडले कुणी?; शोध सुरू

Salman Khan : दिल्ली पोलीस अभिनेता सलमानला दिलेल्या धमकी पत्राबद्दल तिहार कारागृहात बंद असलेल्या बिश्नोईकडे चौकशी करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ...