मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Salman Khan : दिल्ली पोलीस अभिनेता सलमानला दिलेल्या धमकी पत्राबद्दल तिहार कारागृहात बंद असलेल्या बिश्नोईकडे चौकशी करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ...
Salman Khan : या तपासादरम्यान लॉरेन्सची बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना दिलेल्या धमकीच्या पत्राबाबतही चौकशी करण्यात आली, पोलिसांनी सूत्रांनी सांगितले. ...
Salman Khan : मुंबई पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सुरक्षेसंदर्भात सलमानच्या घरी जाऊन आढावा घेतला आहे. ...
Maheshwari Scholar Award : श्रुतीने ‘एनआयटी’, त्रिची येथून इंजिनिअरिंग करून अमेरिकेच्या व्हॉर्टन स्कूल येथून एम.बी.ए. केले आहे. शालेय व महाविद्यालयीन जीवनात विवध स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार मिळविले आहेत. ...