लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
महिला-पुरुषाची मालाडमध्ये आत्महत्या; पोलिसांकडून अपमृत्यूची नोंद - Marathi News | Female-male suicide in Malad; Record of untimely death by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला-पुरुषाची मालाडमध्ये आत्महत्या; पोलिसांकडून अपमृत्यूची नोंद

Suicide News : या दोघांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. ...

भाऊच्या धक्क्याचे प्रवेशद्वार अखेर उघडले; सकाळी ११ ते ७ पर्यंत वाहनांना देणार प्रवेश  - Marathi News | The entrance of the brother's shock finally opened; Admission will be given to vehicles from 11 am to 7 am | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाऊच्या धक्क्याचे प्रवेशद्वार अखेर उघडले; सकाळी ११ ते ७ पर्यंत वाहनांना देणार प्रवेश 

मुंबईतील जलवाहतुकीचा कणा मानल्या जाणाऱ्या भाऊच्या धक्क्यावरील मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय मुंबई पोर्ट ट्रस्टने घेतला. ...

मोबाइलवेडी मुलं आत्महत्येच्या वाटेवर...? चिमुकल्याने मोबाइलवर व्हिडीओ पाहून बाहुलीला दिली फाशी  - Marathi News | Mobile crazy kids on the verge of suicide ...? child hanged the doll after watching the video on her mobile | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाइलवेडी मुलं आत्महत्येच्या वाटेवर...? चिमुकल्याने मोबाइलवर व्हिडीओ पाहून बाहुलीला दिली फाशी 

रडणाऱ्या मुलांना गप्प करण्यासाठी आपण त्यांच्या हातात मोबाइल देऊन टाकतो आणि त्याला गप्प करतो. मात्र, त्याचे काही काळ गप्प होणे, त्याच्या आयुष्यावर बेतू शकते, हे सांगणारी ही घटना आहे. ...

चित्रीकरणासाठी जे.जे.मध्ये पाचपट पैसे मोजावे लागणार; सरकारवर टीका न करण्याचे धोरण - Marathi News | You have to pay five times as much in JJ for filming | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चित्रीकरणासाठी जे.जे.मध्ये पाचपट पैसे मोजावे लागणार; सरकारवर टीका न करण्याचे धोरण

सरकारवर टीका न करण्याचे धोरण कायम ...

फाशीची शिक्षा! सेप्टिक टँकमध्ये सापडलेल्या 9 वर्षीय मुलीच्या बलात्कार, हत्याप्रकरणी कोर्टाने दिला निकाल  - Marathi News | Death penalty! Court declares punishment on rape, murder of 9-year-old girl found in septic tank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फाशीची शिक्षा! सेप्टिक टँकमध्ये सापडलेल्या 9 वर्षीय मुलीच्या बलात्कार, हत्याप्रकरणी कोर्टाने दिला निकाल 

Death Panalty : तिचा मृतदेह तिच्या घराजवळील सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टिक टाकीत सापडला. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  ...

महिलेने पोटात लपवले कोट्यवधींचे ड्रग्ज; मुंबईत एनसीबीने ठोकल्या बेड्या - Marathi News | Crore of drugs hidden in woman's stomach; Handcuffs beaten by NCB in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेने पोटात लपवले कोट्यवधींचे ड्रग्ज; मुंबईत एनसीबीने ठोकल्या बेड्या

Drugs Case :एनसीबीन तिच्या जवळून ५३५ ग्रॅम वजनाच्या हेरॉईन ड्रग्जच्या ४९ कॅप्सूल, कोकेन ड्रग्जच्या १७५ ग्रॅम वजनाच्या १५ कॅप्सूल असा ड्रग्जसाठा जप्त केला आहे. ...

कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू - Marathi News | mother and daughter died on the spot in a tragic accident on Katraj-Dehuroad bypass highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू

वडील व मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत... ...

भाऊच्या धक्क्यावरील प्रवेशद्वाराला पोर्ट ट्रस्टचे टाळे; अलिबाग, उरणला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय - Marathi News | The Port Trust locks the entrance on the brother's push | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाऊच्या धक्क्यावरील प्रवेशद्वाराला पोर्ट ट्रस्टचे टाळे;अलिबाग,उरणला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय

बेस्ट, टॅक्सीला नो एन्ट्री ...