शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : Coronavirus: चिंता वाढली! राज्यात ९ हजार ८३० नव्या रुग्णांची नोंद; तर ५ हजार ८९० जण कोरोनामुक्त 

महाराष्ट्र : बोरीवलीत उभी राहते मिनी धारावी! दिवसा ढवळ्या उभारल्या 60 ते 70 पक्क्या झोपड्या

महाराष्ट्र : भटकी कुत्री पाळू नका, बिबट्यांपासून आपले संरक्षण करा

मुंबई : संपूर्ण महिला कर्मचारीवर्ग असलेल्या माटुंगा स्थानकातील सर्वांचा सत्कार

मुंबई : मुंबईतील सेना भवनाजवळ राडा, शिवसेनेच्या माजी महापौरांसह 7 जणांवर गुन्हा

राजकारण : ...म्हणून त्या अग्रलेखाविरोधात सेनाभवनावर मोर्चा काढला; भाजपानं सांगितलं नेमकं कारण

महाराष्ट्र : CoronaVirus : ...तर राज्यात 2 ते 4 आठवड्यांत धडकू शकते कोरोनाची तिसरी लाट, कोवीड-19 टास्क फोर्सचा इशारा

राजकारण : Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे उद्या भेटणार

मुंबई : सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा पुनर्विकास, आश्रय योजनेंतर्गत ३०० चौरस फुटांच्या सदनिका

महाराष्ट्र : बोरिवली येथील पूल बांधण्याच्या खर्चात ३०० टक्क्यांनी वाढ; स्थायी समितीने प्रस्ताव फेटाळला