शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : Coronavirus: राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७२७ दिवसांवर

महाराष्ट्र : लोकमत इम्पॅट! बिबटयाच्या शोध मोहिमेसाठी वनखाते सरसावले

महाराष्ट्र : Corona Vaccine: खाजगी लसीकरणासाठी गृहनिर्माण सोसायट्या सरसावल्या

राजकारण : सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर आमच्याशी आहे गाठ

मुंबई : अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीज जोडणी; अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना संधी

क्राइम : ऑनलाईन क्लासमध्ये विद्यार्थ्याने मॅडमसमोरच पँट काढली, पोलिसांनी अद्दल घडवली

राजकारण : चेहरा भोळा अन् भानगडी सोळा; कांजूरमार्ग कारशेडवरून भाजपाचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

व्यापार : Reliance Jio कडून मुंबईत 5G सेवांची चाचणी सुरू; पाहा यानंतर पुण्यासह कोणत्या शहरांचा लागणार नंबर

महाराष्ट्र : गौतम अदानी कोण आहेत? Who is Gautam Adani? Stock Market Scam | Adani Enterprises | India News

राष्ट्रीय : Green Fungus : बापरे! ब्लॅक, व्हाईट आणि यलो फंगसनंतर आता 'ग्रीन फंगस'; देशात पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ