शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्राइम : Video : जेव्हा पोलीस आयुक्त पदावर होते, तेव्हा त्यांनी माझ्यावर आरोप का नाही केले; अनिल देशमुखांनी केला सवाल

महाराष्ट्र : Anil Deshmukh: मुंबई, नागपूरात ईडीचे छापे, तगडा बंदोबस्तही तैनात; पण अनिल देशमुख नेमके आहेत तरी कुठे?

करिअर : Jobs In Mumbai Metro: मुंबई मेट्रोमध्ये भरती! नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार तब्बल १.८० लाखांपर्यंत पगार

मुंबई : BREAKING: मुंबईत फोर्ट परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळला, ४० जणांना वाचवण्यात यश

मुंबई : तलावांमध्ये उरला अवघा 15% जलसाठा; जुलैअखेरपर्यंत मुंबईकरांची तहान भागेल इतकेच पाणी

राष्ट्रीय : Corona Vaccination: तुम्हीही बोगस केंद्रावर लसीकरण करत नाही ना?; जाणून घ्या, कसं ओळखावं

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधुंना फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई : मलबार हिल येथील संरक्षण भिंतीचे काम विक्रमी वेळेत पूर्ण; एन. एस. पाटकर मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू

क्राइम : पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील २०७ जणांची फसवणूक; बोगस लसीकरण प्रकरणी पाचवी FIR दाखल

मुंबई : तलावांमध्ये आता केवळ १५ टक्के जलसाठा शिल्लक; पावसाने दांडी मारल्यास पाणी टंचाईची शक्यता