शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : सर्वसामान्यांनी किती सहन करायचं?; लोकल बंद असल्याने प्रवाशांचा संताप, चुली पेटणेही झाले बंद

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी फक्त निर्णयाला स्थगिती दिलीय, पण...;लोकल प्रवासाबाबत टोपेंने दिले महत्त्वाचे संकेत

पुणे : मुंबईला एक अन् पुण्याला वेगळा न्याय का? पुण्यातील महापौरांचा सवाल

मुंबई : मुंबईत दुकाने 10 पर्यंत खुली, लोकल वाहतूक तूर्त बंदच! ठाण्याचा निर्णय आज; रायगड, पालघरमधील निर्बंध कायम

मुंबई : मुंबई विमानतळाबाहेर शिवसैनिकांचा राडा, ‘अदानी एअरपोर्ट’ नामफलकाची तोडफोड

मुंबई : साक्षीला स्वतःच्या पायावर उभे करणार, मुंबई महापालिकेने केला निर्धार

संपादकीय : आजचा अग्रलेख: मुंबईमध्ये मराठी टक्का टिकेल?

मुंबई : Mumbai Guidelines : मुंबईतील सर्व दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू, लोकल प्रवासामध्ये शिथिलता नाही

मुंबई : Unlock Maharashtra : सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंदच, निर्बंध शिथिलतेत शाळांबाबतही महत्त्वाच्या सूचना

क्राइम : Pornography Case : राज कुंद्राच्या जामीन याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने ठेवला राखून