लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बिल्डर रडारवर, मालाडमध्ये 97 बांधकामांना नोटिसा - Marathi News | On Builder Radar, 97 construction notices in Malad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डर रडारवर, मालाडमध्ये 97 बांधकामांना नोटिसा

प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने कंबर कसली ...

‘दानी-दाना’कडून कोट्यवधींची फसवणूक; चिनी मालक फरार - Marathi News | Cheating of Crores by 'Dani-Dana'; Chinese owner absconding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘दानी-दाना’कडून कोट्यवधींची फसवणूक; चिनी मालक फरार

चिनी मालक गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन फरार; ॲप ईडीच्या रडारवर ...

महापालिका उभारणार वैद्यकीय अभिमत विद्यापीठ - Marathi News | The municipality will set up a medical opinion university | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका उभारणार वैद्यकीय अभिमत विद्यापीठ

सल्लागाराची नियुक्ती, प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात ...

शाहरुख खानच्या जबरा फॅन्सचे मोबाईल चोरणारे चोर गजाआड, ९ फोन केले हस्तगत - Marathi News | Thieves who stole mobile phones of Shah Rukh Khan's Jabra fans, seized 9 phones | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाहरुख खानच्या जबरा फॅन्सचे मोबाईल चोरणारे चोर गजाआड, ९ फोन केले हस्तगत

Crime News: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या जबऱ्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवसा दिवशी टार्गेट करत त्यांचे मोबाईल चोरी करणाऱ्या त्रिकुटाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. ...

इंजिनीयर बनला ठग, बनावट कागदपत्रांद्वारे बँक,फायनान्स कंपन्यांची फसवणूक - Marathi News | Engineer became a thug, defrauding banks, finance companies through fake documents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंजिनीयर बनला ठग, बनावट कागदपत्रांद्वारे बँक,फायनान्स कंपन्यांची फसवणूक

आरोपीकडून ८९ लाख किंमतीच्या १६ दुचाकीसह ७ कार जप्त करण्यात आल्या आहेत. मर्सिडीजसह तीन वाहने लवकरच जप्त करण्यात येतील. ...

धूळ नियंत्रणासाठी मुंबईतील ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते धुणार - Marathi News | 650 km long roads in Mumbai will be washed for dust control | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धूळ नियंत्रणासाठी मुंबईतील ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते धुणार

रस्ते धुण्यासाठी १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ तैनात ...

अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी करणाऱ्या गुजरातच्या महिला त्रिकूटाला बेड्या - Marathi News | Gujarat women trio jailed for stealing with the help of minors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी करणाऱ्या गुजरातच्या महिला त्रिकूटाला बेड्या

पोलिसांनी तीन महिलांसह त्यांच्या तीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

अन्नत्याग करणाऱ्या जरांगेंच्या समर्थनार्थ हॉटेलमध्ये १५ दिवस मोफत जेवण, अट एकच - Marathi News | Free Lunch in hotel of chhatrapati sambhajinagar for support of 'Manoj Jarange patil', you will get free food in this hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्नत्याग करणाऱ्या जरांगेंच्या समर्थनार्थ हॉटेलमध्ये १५ दिवस मोफत जेवण, अट एकच

मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...