लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले... - Marathi News | amruta fadnavis clicks selfie with lionel messi cm devendra fadnavis goat tour in mumbai wankhede | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमृता फडणवीस GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून लिहिले...

Amruta Fadnavis with Lionel Messi in Mumbai: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लिओनेल मेस्सीने लावली हजेरी ...

VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस' - Marathi News | lionel messi mumbai visit india tour cm devendra fadnavis gives one promise project mahadeva football maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: आधी बाप्पाचा जयजयकार, नंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'

Lionel Messi Devendra Fadnavis Project Mahadeva Football: महाराष्ट्र सरकारतर्फे 'प्रोजेक्ट महादेवा' हा राज्यस्तरीय क्रीडा उपक्रम अधिकृतपणे लाँच ...

लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल - Marathi News | kareena kapoor khan kids taimur and jeh are happy to meet football player lionel messi photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल

आज मुंबईमध्ये आयोजित एका भव्य इव्हेंटमध्ये अनेक सेलिब्रिटींनी लियोनेल मेस्सीची भेट घेतली. ...

दहिसर-भाईंदर मेट्रोची सीएमआरएसकडून तपासणी; आतापर्यंत नऊ मार्गिकांवर प्राथमिक चाचण्या पूर्ण - Marathi News | CMRS inspects Dahisar-Bhayander Metro; Preliminary tests completed on nine lines so far | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर-भाईंदर मेट्रोची सीएमआरएसकडून तपासणी; आतापर्यंत नऊ मार्गिकांवर प्राथमिक चाचण्या पूर्ण

दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो नऊ मार्गिकेवर सीएमआरएस प्राथमिक पथकाकडून चाचण्या पूर्ण केल्या आहेत. ...

पश्चिम उपनगरात रिक्षाचालकांची मनमानी; मीटर वापरण्याची सक्ती करण्याची प्रवाशांची मागणी - Marathi News | Autorickshaw drivers' arbitrary behavior in western suburbs; Passengers demand mandatory use of meters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम उपनगरात रिक्षाचालकांची मनमानी; मीटर वापरण्याची सक्ती करण्याची प्रवाशांची मागणी

पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली येथे रिक्षाचालक मीटर न लावता ठरावीक रक्कम मागतात. ...

कांदळवनातील रोहिंग्यांनी रॉकेट लॉंचर डागले तर काय करणार? भाजपचे प्रसाद लाड यांचा सरकारलाच सवाल  - Marathi News | Maharashtra Assembly Winter Session 2025: What will we do if Rohingyas in Kandalvan fire rocket launchers? BJP's Prasad Lad questions the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदळवनातील रोहिंग्यांनी रॉकेट लॉंचर डागले तर काय करणार ? प्रसाद लाड यांचा सरकारलाच सवाल 

Maharashtra Assembly Winter Session 2025: सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या भागात भू-माफियांकडून रोहिंग्यांना बेकायदेशीर घरे विकली जात आहे. त्यातील काहींनी जर सरकारी आस्थापनांवर रॉकेट लॉंचर डागले किंवा बॉम्ब फेकला तर कोण जबाबदार राहणार असा स ...

हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ - Marathi News | The air became bad and the winds changed; Mumbaikars' breath was choked by smoke! Pollution increased due to the combined mixture of dust, smog, and smoke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ

धूळ, धुके आणि धूर यांच्या संयुक्त मिश्रणाने हवेत तयार होणान्या धुरक्याने मुंबईकरांचा श्वास कोंडला आहे. ...

खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ - Marathi News | Cough, sore throat; Mumbaikars' health deteriorated; Large increase in patient number due to climate change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वातावरणात होत असलेल्या अचानक बदलांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे. ...