लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये! - Marathi News | Mumbai Cyber Crime: 34-Year-Old Banker Duped Of 2.59 Lakh Rupees In Online Task Scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!

Mumbai Cyber Crime News: ऑनलाइन टास्क फसवणुकीत मुंबईतील एका बँक कर्मचाऱ्याने २.५९ लाख रुपये गमावले. ...

Mumbai Crime: रक्षकच बनला भक्षक! पोलीस कॉन्स्टेबलचं अल्पवयीन मुलीसोबत लज्जास्पद कृत्य, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - Marathi News | Mumbai Crime: Police Constable Arrested for Molesting 12 year Old Girl in Saat Rasta Area  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्षकच बनला भक्षक! पोलीस कॉन्स्टेबलचं अल्पवयीन मुलीसोबत लज्जास्पद कृत्य

Mumbai Crime News: आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडला. ...

Mumbai: १४ वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | Mumbai: A case has been registered against a young man for marrying a 14-year-old girl and impregnating her. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१४ वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

Mumbai Dadar Rape News: मुंबईतील दादर परिसरात अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी एका १९ वर्षीय डिलिव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

बोरिवली ते गोराई जल प्रवास आता फक्त १५ मिनिटांत मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रो-रो जेट्टीचे झाले भूमिपूजन - Marathi News | Borivali to Gorai water travel now in just 15 minutes, foundation stone of Ro-Ro jetty laid by Minister Nitesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवली ते गोराई जल प्रवास आता फक्त १५ मिनिटांत मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रो-रो जेट्टीचे झाले भूमिपूजन

यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार संजय उपाध्याय, भाजपा जिल्हाध्यक्ष बाळा तावडे यांसह, भाजप कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व कोळी बांधव उपस्थित होते. ...

वीजपुरवठा वारंवार खंडित; चार्जिंग होण्यास लागतोय वेळ, ‘ई-शिवनेरी’चा पुणे-मुंबई प्रवास धाकधुकीतच - Marathi News | Frequent power outages Charging takes time Pune-Mumbai journey of E-Shivneri of panic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीजपुरवठा वारंवार खंडित; चार्जिंग होण्यास लागतोय वेळ, ‘ई-शिवनेरी’चा पुणे-मुंबई प्रवास धाकधुकीतच

गेल्या काही दिवसांपासून स्वारगेट आणि पुणे स्टेशन भागात वीजपुरवठा खंडित होत असल्याने ई-शिवनेरी बसचे चार्जिंग पूर्ण क्षमतेने होण्यास अडचण होत आहे ...

गिरणी कामगारांना मुंबईजवळ घरे देण्याचा निर्णय; शेलू येथील घरांबाबतची सक्ती रद्द - Marathi News | Houses will be provided to mill workers in Mumbai as per land availability Decision taken at a meeting held by DCM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांना मुंबईजवळ घरे देण्याचा निर्णय; शेलू येथील घरांबाबतची सक्ती रद्द

मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठीची शेलू येथील घरांबाबत अट रद्द करण्यात आली आहे. ...

E-Shivneri : ‘ई-शिवनेरी’चा पुणे-मुंबइ प्रवास धाकधुकीतच - Marathi News | Pune-Mumbai journey of E-Shivneri in Passengers are asking when the ST administration will pay attention | Latest pune News at Lokmat.com

पुणे :E-Shivneri : ‘ई-शिवनेरी’चा पुणे-मुंबइ प्रवास धाकधुकीतच

पुरेशी चार्जिंग नसल्यास मार्गावर बसच सोडू नका, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. ...

विमानाचे तिकीट दर घसरले, नागपूर-मुंबई ४ हजारांपर्यंत - Marathi News | Airline ticket prices drop, Nagpur-Mumbai up to Rs 4,000 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानाचे तिकीट दर घसरले, नागपूर-मुंबई ४ हजारांपर्यंत

Nagpur : शाळा, कॉलेज सुरू झाल्याचाही परिणाम ...