मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Local Train Services Disrupted: मुसळधार पावसामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागांत पाणी साचले आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ...