lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबईचा पाऊस

मुंबईचा पाऊस

Mumbai rain, Latest Marathi News

पावसाने उडाली मुंबईकरांची तारांबळ - Marathi News | Mumbaikars woke up with rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाने उडाली मुंबईकरांची तारांबळ

शनिवारसह रविवारी लागून राहिलेल्या पावसाने सोमवारी दिवसभर चांगलाच जोर कायम ठेवला. सकाळपासून शहरासह उपनगरात दिवसभर दमदार बरसलेल्या पावसाने मुंबईचा चक्का जाम केला. ...

मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा कायम - Marathi News | Mumbai has been warned of heavy rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा कायम

२६ जून रोजी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...

मुंबई तुंबली, पण पालिकेने नाही पाहिली... - Marathi News | Mumbai Tumbly, but the municipality has not seen ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई तुंबली, पण पालिकेने नाही पाहिली...

शहर आणि उपनगरात सोमवारी पडलेल्या पावसाने चक्का जाम केला असतानाच, आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वच यंत्रणा सतर्क, सज्ज आणि प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. ...

गोरेगावमध्ये गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | Death of a 15-year-old boy in Goregaon, in a dug in gutter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावमध्ये गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात एका १५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

MUMBAI RAINS: वडाळ्यात दोस्ती इमारतीच्या बाहेरचा भाग खचला, फोटो पाहून हादरून जाल ! - Marathi News | MUMBAI RAINS: Wall collapses at Lloyd's Estate in Wadala East, See Photos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MUMBAI RAINS: वडाळ्यात दोस्ती इमारतीच्या बाहेरचा भाग खचला, फोटो पाहून हादरून जाल !

वडाळ्यातल्या भक्ती पार्क येथे दोस्ती नावाच्या इमारतीच्या बाहेरील जमीन खचली आहे. ...

Rains Live Updates- विश्रांतीनंतर पावसाचं 'कमबॅक'; रस्ते पाण्याखाली, रेल्वे वाहतूकही रखडली - Marathi News | Rain Live Update : Lives in the suburbs including Mumbai, heavy rains, local trains on all three routes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rains Live Updates- विश्रांतीनंतर पावसाचं 'कमबॅक'; रस्ते पाण्याखाली, रेल्वे वाहतूकही रखडली

शहर आणि उपनगरांतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकल उशिरानं धावत आहे.  ...

२४ तासांत जोरदार सरींचा अंदाज, पावसाचे पाच बळी - Marathi News | In 24 hours, quite early in the morning, five in the rainy season | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४ तासांत जोरदार सरींचा अंदाज, पावसाचे पाच बळी

जोरदार बरसत परतलेल्या पावसाने रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पाच जणांचा बळी घेतला ...

मुंबईत पावसाचे जोरदार पुनरागमन - Marathi News | Strong retreat in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पावसाचे जोरदार पुनरागमन

चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवार रात्रीपासून मुंबईत जोरदार पुनरागमन केले. पावसाच्या दमदार सरींमुळे शहरासह उपनगरातील सखल भागांत पाणी साचले. ...