लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

पावसाचा इशारा काय? पुढील दोन दिवसांत कुठे किती बरसणार? देशभरात पावसाचे काय? - Marathi News | What is the rain alert? In the next two days, how many rains? What is the rain all over the country? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाचा इशारा काय? पुढील दोन दिवसांत कुठे किती बरसणार? देशभरात पावसाचे काय?

मुंबईत पावसानं हाहाकार केल्यानंतर आता ढग दाटले की आता हा कोसळणार... त्या आधी घरी परतलेलं बरं... अशी धास्ती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे ...

विक्रोळी येथे इमारत कोसळून एक जण ठार, तर दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू - Marathi News | Building collapse at Vikroli, one killed and two died due to collapsing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळी येथे इमारत कोसळून एक जण ठार, तर दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू

मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला असून विक्रोळीत इमारत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे विक्रोळीत दरडही कोसळली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. ...

डबेवाल्यांची सेवा आजही बंद, पावसाचा फटका बसल्याने डबेवाल्यांनी लोकल ट्रेनमध्येच काढली रात्र - Marathi News | Dabewali service still closed, rain rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डबेवाल्यांची सेवा आजही बंद, पावसाचा फटका बसल्याने डबेवाल्यांनी लोकल ट्रेनमध्येच काढली रात्र

दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून धावणा-या मुंबईकराचं पोट भरण्याचं काम करणा-या डबेवाल्यांना संपुर्ण रात्र लोकल ट्रेनमध्येच घालवावी लागली. त्यामुळे आज डबेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवली आहे. ...

पाणीबाणी! आजही मुसळधार! घराबाहेर पडू नका, प्रशासनाचे आवाहन - Marathi News | Waterfall! Even today! Do not come out of the house, appeal to the administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणीबाणी! आजही मुसळधार! घराबाहेर पडू नका, प्रशासनाचे आवाहन

मुंबई : मुसळधार संततधारेच्या रूपात मंगळवारी कोसळलेल्या वरुणराजाने मुंबईकरांची पुरती दाणादाण उडवली. मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळख असलेल्या रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतूकही या वेळी ठप्प पडली आणि पाण्यात गेलेल्या मुंबईने पुन्हा एकदा मुंबईकरांना ‘२६ जुलै‘ची ...

भर पावसातही आला माणुसकीला पूर!, पावसाने त्रस्त झालेल्यांना मिळाला आसरा, खाद्य - Marathi News | A flood of humanity has gathered in rainy season! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भर पावसातही आला माणुसकीला पूर!, पावसाने त्रस्त झालेल्यांना मिळाला आसरा, खाद्य

अतिवृष्टीने मुंबई आणि परिसरातील जनजीवन ठप्प झाले असताना पुन्हा एकदा मुंबईकरांनी एकमेकांना सहकार्याचा हात पुढे करत ‘मुंबई स्पिरीट’चे दर्शन घडविले. ...

मुख्यमंत्री हॉटलाइनवर!, सीसीटीव्हीद्वारे परिस्थितीचा आढावा - Marathi News | On the Chief Minister's Hotline !, review of the situation through CCTV | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री हॉटलाइनवर!, सीसीटीव्हीद्वारे परिस्थितीचा आढावा

अतिवृष्टीमुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झालेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि मुंबई पोलिस आयुक्तालयातून परिस्थितीचा आढावा घेतला ...

केईएम, नायर रूग्णालय तुडुंब, रुग्णांचे झाले हाल, रुग्णालयात भरले पाणी - Marathi News | KEM, Nair Hospital Tudumba, Patient Stills, Hospital Filled Water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएम, नायर रूग्णालय तुडुंब, रुग्णांचे झाले हाल, रुग्णालयात भरले पाणी

मंगळवार सकाळपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबईकरांचे हाल केले. पण, पावसाचा जोर कमी न झाल्याने मुंबईतील काही भागांमध्ये पाणी साचले. ...

कोसळधार - पुणे, नाशिकमधून येणाऱ्या वाहनांना मुंबईत 'नो एन्ट्री' - Marathi News | Kosaladhar - 'No Entry' in Mumbai for vehicles coming from Pune, Nashik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोसळधार - पुणे, नाशिकमधून येणाऱ्या वाहनांना मुंबईत 'नो एन्ट्री'

पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आले आहे.  ...