प्रवासी संख्येत घट, उत्पन्नापेक्षा खर्च अधिक, प्रवासी भाडे हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन असल्याने बेस्ट उपक्र माचा वाहतूक विभाग तुटीत गेला. त्यातच विद्युत पुरवठा विभागाचा नफा वाहतूक विभागाकडे वळविण्यास बंदी आली. ...
प्रवीण परदेशी यांनी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राहिलेल्या प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
पालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या हजेरीसाठी बसविण्यात आलेल्या बायोमेट्रिक यंत्रात तांत्रिक दोष निर्माण झाला आहे. यामुळे हजेरीची नोंदच न झाल्याने हजारो कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. ...