प्रकल्पाच्या खोदकामामुळे अतिवृष्टीत मुंबईत आसपासच्या परिसरात पाणी साचल्यास मदतीसाठी प्रियदर्शनी उद्यान, अमरसन्स उद्यान आणि वरळी डेअरी येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. ...
पालिका आणि सर्व संबंधित यंत्रणांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सर्व नागरिकांचा सन्मान अबाधित ठेवावा व कोणत्याही नागरिकाला नाहक हानी पोहोचवू नये, असे म्हणत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. ...
सायन रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांचे मृतदेह खाटेवर किंवा खाली ठेवण्यात आले होते आणि त्याच वॉर्डमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे व्हिडीओ शूट करण्यात आले होते ...